आ. सतेज पाटील : वाढदिवस शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर येथील पद्मश्री डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिल रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

सतेज उर्फ बंटी पाटील यांचे सहकार आणि साखर उद्योगात मोठे योगदान आहे. ते महाराष्ट्रोच माजी राज्यमंत्री आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची पकड आहे. माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांचा राजकारण आणि सहकार क्षेत्रातील राजकीय वारसा ते अत्यंत नेटाने पुढे चालवत आहेत. त्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »