Tag bajaj hindustan

२०० कोटींच्या थकबाकीसाठी ऊस मंत्र्यांच्या घराला घेराव; संतप्त शेतकऱ्यांचे ६ तास आंदोलन

Sugarcane farmers gheraos minister house in UP

पिलीभीत (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शनिवारी सुमारे १,००० शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री संजय सिंह गंगवार यांच्या पिलीभीत येथील निवासस्थानाला घेराव घातला. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

बजाज शुगरचे शेअर वधारले

sugar share rate

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगर मिलने शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार कामगिरी केली. कंपनीचे शेअर २० टक्क्यांनी वधारल्याने सर्किट ब्रेकर लागले

आशियातील नंबर वन ‘शुगर मिल’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Sugar Factory

मुंबई – आघाडीची साखर कंपनी बजाज हिंदुस्थान शुगर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने बजाज हिंदुस्तान शुगरच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मध्ये दिवाळखोरी याचिका दाखल केली आहे. बजाज हिंदुस्थान शुगर ही सामान्य साखर कंपनी नाही. ही आशियातील…

Select Language »