Tag news of sugar industry

आता साखर उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

अहिल्यादेवी नगर/सुखदेव फुलारी महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपरपारितोषिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.१२ नोव्हेंबर रोजी  शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे…

बालाजी पबसेटवार/ वाढदिवस

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक (तंत्र) श्री. बालाजी पबसेटवार यांचा 19 ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे  मॅगेझीनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री बालाजी पबसेटवार यांनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये साखर उद्योगासाठी काम केले आहे. त्यांना साखर…

श्री विघ्नहरचे एमडी भास्कर घुले यांची DSTA च्या नियामक परिषदेवर निवड

डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या नियामक परिषदेवर श्री भास्कर घुले यांची बिनविरोध निवड साखर आणि उपपदार्थ उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांची डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…

DSTA नियामक परिषदेवर दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड

पुणे— साखर आणि जैवऊर्जा उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि शुगर बायोएनर्जी फोरम (IFGE) चे सह-अध्यक्ष दिलीप पाटील यांची प्रतिष्ठित  डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…

विखे पाटील यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

Radhakrishna Vikhe Patil

साखर कारखाना कर्जमाफी प्रकरण अहिल्यानगर :  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस  ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.…

कृष्णा कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी बाजीराव सुतार 

कऱ्हाड –  साखर उद्योग क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या आणि विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी (एमडी) साखर उद्योग क्षेत्रातील अनुभवी आणि जाणकार असलेले बाजीराव सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.…

श्री विघ्नहर कारखाना १५ मे पर्यंत चालणार

Sugarcane Crushing

पुणे : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखालील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना येत्या १५ मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तो यंदा सर्वात मोठा हंगाम घेणारा साखर कारखाना ठरेल. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी सांगितले की,…

साखरेचे दर दोनशे रुपयांनी गडगडले!

SUGAR stock

मुंबई : खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने साखर उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील एफआरपी परिपूर्तता करण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत.…

Select Language »