कोणताही दबाव न घेता काम केले, याचे समाधान – शेखर गायकवाड

सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ऋणनिर्देश व सत्कार सोहळासामान्यांशी संवाद, संवेदनशीलपणे काम आनंददायी पुणे : “आव्हानात्मक परिस्थितीतही सामान्य नागरिकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधत, संवेदनशीलपणे त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या हिताचे निर्णय घेता आले. याच वृत्तीमुळे कोणत्याही पदाचा, कामाचा दबाव राहिला नाही; उलट आनंददायी वातावरणात…









