Tag sugar industry news and updates

गाळप हंगामाबाबत मंगळवारी निर्णय

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे: ऊस गाळप हंगाम 2025-26 चा मुहूर्त कधी करायचा याचा निर्णय ३० सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिसमितीच्या बैठकीत होणार आहे.  मंत्री समितीची बैठकीची तारीख तिसऱ्यांदा बदलली आहे.. कृषी विभागाच्या माहितीनुसार १३ ते १४ लाख हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र आहे. गूळ-खांडसरी, रसवंती…

‘यशवंत’च्या सभेत जमीन विक्रीचे पडसाद, प्रचंड गोंधळ

Yashwant Sugar AGB meeting

पुणे :  थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी प्रचंड गोंधळात पार पडली. यावेळी बाचाबाचीदेखील झाली. या गोंधळातच सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. कोलवडी येथील लक्ष्मी गार्डन येथे पार पडलेल्या सर्वसाधारण…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये मोठा भ्रष्टाचार : विखे यांचे पवारांवर गंभीर आरोप

Vikhe's serious allegations against Sharad Pawar

राहाता : ‘जाणता राजा’ने सहकारी संस्था मोडण्याचे काम करून सहकारी चळवळीचा वापर राजकीय दडपशाही आणि राजकीय स्वार्थासाठी केला. सहकाराच्या नावाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्थासुद्धा त्यांनी राजकीय अड्डा करून ठेवली आहे, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

शेतकऱ्याला समग्र संरक्षणाची गरज : डॉ. मुळीक

Dr. Budhajirao Mulik Birthday program

डॉ. बुधाजीराव मुळीक चॅरिटेबल ट्रस्टचे उद्‌घाटन पुणे : शेती अत्यंत बेभरवशाची असल्याचे हजारो वर्षांचा इतिहास सांगतो. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांबाबत वेगळा दृष्टिकोन ठेवून, शेतकऱ्यांना समग्र संरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कृषितज्ज्ञ कृषिमहर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले. डॉ. मुळीक…

तिमाही जीडीपीबाबत आत्मसंतृष्टता नको, अडचणींवर मात करा!

GDP of India

(प्रा. नंदकुमार काकिर्डे)* अमेरिकेसारख्या महासत्तेने भारतावर सर्वाधिक आयात शुल्क  लादले आहे. त्याचा नेमका परिणाम लक्षात येण्यासाठी आणखी काही काळ जाण्याची गरज आहे.  दुसरीकडे चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’  जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ) बाबत जगात सर्वाधिक…

शरद साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याना 21 टक्के बोनस

Sharad Sugar Boiler Pradeepan 2025

24 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न कोल्हापूर – शरद सहकारी साखर कारखान्यात 26 सप्टेंबर 2025 रोजी 24 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व आदित्य पाटील यड्रावकर, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी…

उसाच्या अवशेषांपासून 2G इथेनॉल आणि SAF चे उत्पादन, तेही शून्य उत्सर्जनासह

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

लेखक – दिलीप पाटील (सह-अध्यक्ष, आयएफजीई शुगर बायोएनर्जी फोरम आणि कौन्सिल सदस्य, डीएसटीए) दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) काल झालेल्या वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक…

Transforming Sugarcane Residues into 2G Ethanol and SAF with Zero Emissions

Dilip Patil Column

By – Dilip Patil, (Co-Chairman, IFGE’s Sugar Bioenergy Forum and Council Member DSTA) At the Deccan Sugar Technologist Association’s (DSTA) annual conference yesterday, Shri Vivek Verma, Managing Director at Spray Engineering Devices Limited (SEDL), delivered a compelling presentation on a…

सीओ ६२१७५ ऊस वाणाची लागवड टाळा : डॉ. सुरेश उबाळे

21 Sugars Workshop, Sonpeth

ट्वेंटीवन शुगर्समार्फत ऊस विकास कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन परभणी : सीओ ६२१७५ व एसएनके १३३७४ ऊस वाणांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, या दोन्ही जातींची लागवड शेतकऱ्यांनी टाळावी, असे आवाहन ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे यांनी केले. सायखेडा (ता. सोनपेठ) येथील ट्वेंटीवन…

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिवाळीआधी : कृषिमंत्री

DSTA 70th annual convention and sugar expo 2025

डीएसटीए परिषदेत भरणे यांची माहिती, शुगर एक्स्पोचे उद्घाटन साखर उद्योगापुढील दुहेरी आव्हान: घटता गाळप हंगाम आणि एफआरपी-एमएसपीमधील तफावत; मंत्र्यांकडून उपाययोजनांवर चर्चा पुणे : अतिवृष्टीमुळे सुमारे ६६ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना दिवाळी आधी नुकसान…

Select Language »