राज्यातील गाळप हंगाम अपडेट्स!

पुणे : चालू गाळप हंगाम २०२५-२६ मधील महाराष्ट्रातील नोंदणीकृत साखर कारखान्यांचा २६ डिसेंबर २०२५ अखेरचा विभागनिहाय प्राप्त गाळप अहवाल खालीलप्रमाणे…..

पुणे : चालू गाळप हंगाम २०२५-२६ मधील महाराष्ट्रातील नोंदणीकृत साखर कारखान्यांचा २६ डिसेंबर २०२५ अखेरचा विभागनिहाय प्राप्त गाळप अहवाल खालीलप्रमाणे…..

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस शेती फायदेशीर ः माजी आमदार धोंडे बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ‘योग्य ऊस व्यवस्थापन’ या विषयावरील भव्य मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्याला माजी आमदार…

पुणे : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेला असून, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. निव्वळ साखर उतारा ही ९.६५ इतके असून, तुलनेने सर्वाधिक साखर कारखाना असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र सरासरी उताराही ९ टक्क्याच्या खाली आहे.…

कित्येक विकसनशील देशांमध्ये सद्यस्थितीला नवीन तंत्रज्ञानाचा अभाव नसून मूलभूत विज्ञान व उपयोजित संशोधन निर्मितीच्या उगमापासून ते त्यांच्या प्रत्यक्ष व्यावहारिक वापरातील गती व त्रुटी हा सर्वात गंभीर व व्यतीत करणारा मुद्दा आहे. ऊस उत्पादन तंत्रज्ञानाची परिस्थिती आपल्या देशामध्ये १९३०-३१ मध्ये फक्त…

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथे ऊसतोडीसाठी गेलेल्या नांदगावच्या कुटुंबाला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली. मिरची तोडल्याचा ठपका ठेवत महिला आणि बालकांसह १८ जणांना जखमी करण्यात आले असून, यात अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ…

कुडची (बेळगाव) : आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर कुडची येथील प्रगतशील शेतकरी नईमुद्दिन पिंतोड यांनी एका एकरात १८० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांचा हा २६ फूट लांब आणि ५५ कांड्यांचा ऊस पाहण्यासाठी सध्या परिसरातून शेतकऱ्यांची मोठी गर्दी…

पुणे : श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अपारंपरिक सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठीच्या समितीवर निवड करण्यात आली. साखर कारखान्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प…

‘व्ही.एस.आय.’ कडून घोषणा; सभासदास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्या वतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा…

पुणे : ऊस गाळप हंगाम २०२५-२६ चा परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचा ठपका साखर आयुक्तालयाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर ठेवून मोठा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर…

पुणे : साखर क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ने सन २०२४-२५ या गाळप हंगामासाठीचे विविध स्तरावरील पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षाचा मानाचा ‘कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना…