साखर कारखान्यांचे ‘मल्टीफीड’ स्वप्न आणि वास्तव!
–दिलीप पाटील सध्या साखर कारखान्यांच्या मल्टिफीड डिस्टिलरी (Multifeed Distillery) बाबत अनेक बातम्या येत आहेत, पण त्यामागचे ग्राउंड रिअॅलिटी मात्र वेगळीच दिसतेय. त्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे: कागदावर प्रगती, जमिनीवर शांतता:केंद्राच्या व्याज अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातील ६३ सहकारी कारखान्यांनी मंजुरी घेतली असली, तरी…











