Tag sugar industry news

भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. या साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह सात दिवसांच्या आत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. दत्तात्रयनगर, पारगावतर्फे अवसरी बु, ता. आंबेगाव, जि. पुणे या…

शेतकऱ्याने एकरी १०० टन उसाचे उत्पादन काढले पाहिजे : थोरात

संगमनेर : ८०० मे. टनापासून सुरू झालेल्या या कारखान्याने ५५०० मे. टन क्षमता व ३० मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली. आज आदर्शवत पद्धतीने काम सुरू असून प्रत्येक शेतकऱ्याने एकरी १०० टन उत्पादन काढले पाहिजे. अनेक अडचणींवर मात करून मोठ्या कष्टातून निळवंडे…

विश्वासराव नाईक कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सांगली : आयएसओ 9001-2015 मानांकित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असलेल्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची गाळपक्षमता प्रतिदिनी ७ हजार मे. टन आहे. १०५ के. एल. पी. डी. क्षमतेचा आसवणी प्रकल्प व २२ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे. कारखान्यातील रिक्त…

नफ्यातील ७० टक्के रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना द्या

sugarcane field

‘आंदोलन अंकुश’चे कारखान्यांना निवेदन जयसिंगपूर : गेल्या वर्षी उसापासून मिळालेल्या साखर, बगॅस आणि मळीला चांगला दर मिळाला आहे, त्यामुळे कारखान्यांना मिळालेल्या नफ्यातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, तसेच उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना त्वरित आदा करूनच साखर कारखाने सुरू करावेत,…

गंगामाऊली शुगरमध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बीड : प्रति दिन ५००० मे. टन गाळप क्षमता असलेल्या गंगामाऊली शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. (अशोक नगर, उमरी. ता. केज. जि. बीड)  या नामांकित अशा खासगी तत्वावरील साखर कारखान्यात खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर…

योग्य हमीभावासह उसाची एफआरपी वाढवावी

FRP of sugarcane

बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी सातारा : आगामी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उसाचे एकरी उत्पादन घटू लागले आहे. उसाच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामानाने उसाला योग्य हमीभाव मिळत त्यामुळे योग्य हमीभाव व उसाची एफआरपी वाढवावी,…

सी. एन. देशपांडे : वाढदिवस शुभेच्छा

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

साखर उद्योग विश्वातील अत्यंत अभ्यासू आणि समर्पित म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे व्यक्तिमत्त्व जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट श्री. सी. एन. देशपांडे यांचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार, उत्कृष्ट…

कृष्णा ठरला साताऱ्यातील सर्वाधित ऊस दर देणारा कारखाना

सातारा : रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखाना हा जिल्ह्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरल्याचा दावा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. कारखान्याने नुकताच ३ हजार ३११ रुपयांचा अंतिम ऊस दर जाहीर केला असून, विनाकपात १११…

उस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे ः राजू शेट्टी

Raju Shetti Statement

नवी दिल्ली :  एफआरपीसंदर्भातील उच्च न्यायालयात जिंकलेली लढाई आता सर्वोच्च न्यायालयातही जिंकणार आहोत, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखानदारांच्या दबावाला बळी पडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीररीत्या…

त्याच हंगामातील साखर उतारा गृहित धरून एफआरपी देण्याचा निर्णय

FRP of sugarcane

मुंबई : संबंधित हंगामातील साखर उतारा आधार धरूनच एफआरपी रक्कम अदा करावी, असा निर्णय अखेरीस राज्य सरकारच्या समितीने घेतला आहे. साखर उद्योगासमोरील अडचणी लक्षात घेता ज्या वर्षीची एफआरपी त्याच वर्षाचा साखर उतारा गृहित धरण्याचे ठरले. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत…

Select Language »