ऊसतोड कामगारांची बोलेरो उलटली; १५ जखमी

जळगाव : अहिल्यानगर येथून सेंधवा येथे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप ही चारचाकी गाडी सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खडकी शिवारातील एमआयडीसी भागात उलटली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थ्ाळी…









