राज्यातील ४ लाख ऊसतोड कामगारांना सरकारची भेट
मोफत गृहोपयोगी वस्तू आणि शिधावाटप सोलापूर/बीड: राज्यातील ऊसतोड कामगारांचे कष्टप्रद जीवन सुसह्य करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४ लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांना सण-उत्सवासाठी मोफत शिधासंच आणि दैनंदिन वापराच्या गृहोपयोगी वस्तूंचे संच वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनेचे महत्त्वाचे तपशील पहिल्या…












