Tag sugar industry news

माजलगावच्या ऊस उत्पादकांचा ‘वनवास’

Sugarcane FRP

हक्काच्या बिलासाठी तीन महिन्यांपासून प्रतीक्षा! माजलगाव : तालुक्यातील ऊस गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असताना, ऊस उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील ‘छत्रपती साखर’, ‘सोळंके साखर’ आणि ‘जय महेश शुगर’ या तिन्ही प्रमुख कारखान्यांनी ऊसाची बिले दीड…

ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर; गावे पुन्हा चैतन्यमय

Sugarcane transport by Bullock Cart

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला की ऊसतोड मजुरांचे स्थलांतर उलट दिशेने सुरू होते. काही महिन्यांपासून कारखान्यांवर मुक्काम ठोकून ऊसतोडणीचे कष्टप्रद काम करणारे मजूर आता आपल्या गावी परतू लागले आहेत. या परतीमुळे ओस पडलेली गावे पुन्हा गजबजू…

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : शेतकऱ्यांना ऊस पेमेंट तत्काळ द्या

Sugarcane FRP

बीड : उसगाळप हंगाम २०२५-२६ चा आढावा घेताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांना ऊसाचे बिल तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले. एफ.आर.पी. ऊस नियंत्रण कायदा १९६६ नुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेमेंट देणे बंधनकारक आहे.…

राज्यातील उत्पादन १०० लाख टनांच्या जवळ

Sugar Market

हंगामाचा शेवट पुढील आठवड्यात अपेक्षित पुणे : राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत १० कोटी ४३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. यामधून ९८.८४ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित असलेला १०५…

ऊसतोड मजुरांना रोजगार, हक्काचे पैसे मिळावेत

Dhananjay Mahadik, MP

खा. धनंजय महाडिक यांची संसदेत आग्रही मागणी नवी दिल्ली/कोल्हापूर : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांकडे केंद्राचे लक्ष वेधले. ग्रामीण भारताच्या विकासासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या भरीव तरतुदींचे…

जागृती शुगरतर्फे ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी

लातूर : देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लासोना येथे झालेल्या या शिबिरात मजुरांची आरोग्य तपासणी, लसीकरण आणि सर्वरोग निदान करण्यात आले.  नागराळ प्राथमिक…

संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक नियुक्त करा

आमदार विलास भुमरे यांची मागणी; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू पैठण: संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार विलास भुमरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडत त्यांनी या कारखान्यावर तातडीने प्रशासक नियुक्त करण्याची मागणी सहकार मंत्री…

लातूर जिल्ह्यात ‘मांजरा’ अव्वल!

manjara sugar group

सर्वाधिक साखर उताऱ्यासह गळीत हंगामाची यशस्वी सांगता लातूर: मांजरा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात (७ मार्च अखेर) उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १२.३०% साखर उतारा मिळवला आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव…

रमजानच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढीचे संकेत!

Sugar MSP

महाराष्ट्राचा साखर कोटा घटला पुणे : आगामी रमजान महिना आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात साखरेच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्राचा कोटा घटल्यामुळे आणि स्थानिक…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

Select Language »