Tag sugar industry news

इथेनॉल उत्पादक ‘गुलशन’च्या नफ्यात ४५२ टक्के वाढ

GULSHAN POLYOLS

मुंबई : तिसऱ्या तिमाहीतील चांगल्या निकालांनंतर आघाडीच्या गुलशन पॉलीओल्सचा स्मॉल-कॅप स्पेशॅलिटी इथेनॉल शेअर २०% वरच्या सर्किटवर पोहोचला. त्यामुळे अपर सर्किट ब्रेकर लागला. अलिकडच्या सरकारी धोरणांच्या प्रभावामुळे आणि महसूल वाढीमुळे या कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४५२% तिमाही वाढ दिसून आली. ₹१,२२४ कोटींच्या…

साखर कारखान्यांना बँकहमी विना इथेनॉल पंप मंजुरी द्या

nitin gadkari

वाहनांसाठी इथेनॉलचे दर कमी करण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी नवी दिल्ली : वाहतुकीसाठी पर्यायी ऊर्जेचा वापर वाढविण्याकरिता फ्लेक्स इंजिन असलेल्या वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यासाठी इथेनॉलच्या किरकोळ किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग…

१२४ कोटी लिटर इथेनॉल मागणीसाठी निविदा

Ethanol

नवी दिल्ली : देशांतर्गत तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) बुधवारी चालू इथेनॉल पुरवठा वर्षात (ईएसवाय) १२४ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. ईएसवाय २०२४-२५ (नोव्हेंबर २०२४-ऑक्टोबर २०२५) दरम्यान सायकल ३ (सी३) अंतर्गत ही निविदा भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अनुदानित…

सी हेवी मोलॅसेसपासून उत्पादित इथेनॉलच्या दरात अल्प वाढ

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी संपणाऱ्या २०२४-२५ कालावधीसाठी सी हेवी मोलॅसेसपासून बनवलेल्या इथेनॉलचा दर १.६९ रुपयाने वाढवून ५७.९७ रुपये प्रति लिटर करण्यास बुधवारी मान्यता दिली. बी हेवी मोलॅसेसपासून आणि उसाच्या रस/साखर/साखर सिरपपासून बनवलेल्या इथेनॉलच्या किमती…

कुष्ठरोग्यांनाही ‘भूमाता’चा आधार

Bhumata 31st Anniversary

वर्धापनदिनी भावना, मान्यवरांकडून शुभेच्छा पुणे : महिला सबलीकरण, पुनर्वसन, पर्यावरण, कृषी इ. क्षेत्रांमध्ये तीन दशके काम करणाऱ्या भूमाता संघटनेने कुष्ठरुग्णांनाही आधार देण्याचे काम केले आहे, अशा भावना पुण्यातील कुष्ठरोगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी स्थापन…

उसाचा फडात हळदी-कुंकू कार्यक्रम

Raval Sugar Haladi Kunku

रावळगांव साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी & ॲग्रो प्रा . लि. संचालित रावळगांव साखर कारखान्यातर्फे ऊसतोड महिला भगिनींसमवेत हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम थेट फडात जाऊन करण्यात आला. ऊसतोड महिला भगिनींना हळदी-कुंकू, तिळगूळासोबत साडी भेट देण्यात आली. त्यामुळे ऊसतोडणी…

‘व्हीएसआय’च्या पुरस्कार रकमांमध्ये घसघशीत वाढ

Natural Sugar VSI Awards

वैयक्तिक पुरस्कार आता १० हजारांऐवजी १ लाखाचे पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’च्या पुरस्कारांच्या रकमांमध्ये घसघशीत वाढत करण्यात आली आहे. ‘वैयक्तिक पुरस्कार आता दहा हजारांऐवजी एक लाख रुपयांचे असतील’, अशी घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.…

श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट

Shri Ambalika Sugar

व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कार पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखान्याला ‘व्हीएसआय’ने गत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना…

साखर निर्यातीला परवानगी; महाराष्ट्राला पावणेचार लाख टनांचा कोटा

sugar export

मुंबई : ऑक्टोंबर २०२३ पासून साखर निर्यातीवर असलेली बंदी केंद्र सरकारने मागे घेतली असून, साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे पावणेचार लाख टनांचा कोटा वाट्याला आला आहे. या…

दोन माजी आमदारांसह ‘स्वामी समर्थ’च्या 24 संचालकांवर गुन्हा

SWAMI SAMARTH SUGAR

सोलापूर/नगर : तारण साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची 46 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव संचालक संजीव पाटील, आणि उपाध्यक्षांसह कारखान्याच्या 24…

Select Language »