Tag sugar industry news

साखर उत्पादन वाढणार, कारखान्यांची पत सुधारणार : Crisil

sugar Jute Bags

नवी दिल्ली : ऊस गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये भारताचे एकूण साखर उत्पादन सुमारे ३५ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्के अधिक असेल. चांगल्या मान्सूनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उसाचे क्षेत्र आणि उत्पादन…

शिऊर साखर कारखान्यात मिल रोलर  पूजन

Shivur sugar Roller Puja

हिंगोली : शिऊर साखर कारखाना (लि. वाकोडी, ता.कळमनुरी, जि. हिंगोली) येथे गाळप हंगाम २०२५-२६ साठी मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम २६ जून रोजी सकाळी झाला.  यावेळी चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख, कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांची उपस्थिती होती. वर्क्स मॅनेजर देविदास एकनाथराव…

मुळा साखर कारखान्यात मेगा भरती

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्यातील अकौट विभागासह विविध ९ पदांसाठीच्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रतिदिनी ७००० मे. टन ते ७५०० मे. टन क्षमतेच्या, ३० मे. वॅट क्षमतेच्या सह विजनिर्मिती व…

अजितदादांचे २० उमेदवार विजयी, एका जागेवर धक्का

Malegaon Sugar Jallosh

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाला रात्री उशिरा जाहीर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली असली, तरी सहकार बचाव पॅनलचे एकमेव उमेदवार आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे…

तावरेंसह, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव

Malegaon Sugar Bhujbal

अजितदादांच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलला बहुमत –चंद्रकांत भुजबळ राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी निकाल स्पष्ट झाले असून या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अवघ्या १०२ मतांच्या गटातून म्हणजेच ब वर्ग संस्था मतदार संघ या…

नॅचरल शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

यवतमाळ :  नॅचरल उद्योग समूहातील युनिट नं.२ गुंज सवना ता. महागांव जि. यवतमाळ या कारखान्यात सुरक्षा अधिकारी, सुरक्षा सुपरवाझर, सुरक्षा गार्ड या पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता, अनुभव, जन्मतारीख…

अजित पवार समर्थकांचा जल्लोष, निलकंठेश्वर पॅनल आघाडीवर

Malegaon Sugar Jallosh

पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला आहे. निळकंठेश्वर पॅनलच्या…

वसाका सुरू करण्यासाठी दि. २५ पासून उपोषण

Vasant co op sugar factory

नाशिक :  देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) पुन्हा सुरू करण्यात यावा, यासाठी कारखान्यातील आजी-माजी कामगारांनी येत्या बुधवारपासून ( दि. २५ ) बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आठवडाभरापूर्वीच काही कामगार व महिलांनी देवळा येथील शिवस्मारकाजवळील पायऱ्यावर धरणे आंदोलन…

माळेगाव कारखान्याचा उद्या फैसला; चुरशीने ८८. ४८ टक्के मतदान

Malegaon Sugar Factory

निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती  : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २१ जागांसाठी चुरशीने मतदान झाल्याने ९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.…

Select Language »