Tag sugar industry news

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

vsi jobs sugartoday

कडेगाव : प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. मोहनराव कदमनगर, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली येथे…

डॉ. यशवंत कुलकर्णी

Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

एन.व्ही.पी. शुगर दीड लाख मे. टन ऊस गाळप करणार : पाटील

NVP sugar roller puja 2025

धाराशिव : एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. (जागजी, जि. धाराशिव) कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. या हंगामात पुर्ण क्षमतेने कारखाना चालवून १ लाख ५० हजार मे.टन गाळप करण्यात येईल, असे…

भारतातील मद्य नियमावलीमध्ये व्यापक सुधारणा

FSSAI

पुणे : भारतामधील मद्यसदृश्य विविध पेयांना मान्यता देण्याच्या दृष्टीने एफएसएसएआय (FSSAI) ने मद्य नियमावलीमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या असून, त्या नुकत्याच अधिसूचित केल्या आहेत. भारतात मद्य नियमावलीमध्ये हे एक मोठे परिवर्तन मानले जात आहे. कारण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने…

उसापासून इंधन: नव्या शोधासाठी विद्यार्थ्याला पेटंट

MGM Student gets patient for fuel from sugarcane

छत्रपती संभाजीनगर : भारतासाठी आणि विशेषतः हरित ऊर्जा क्षेत्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील (JNEC) केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कनक तळवारे याला उसाच्या रसापासून बायोइथेनॉल (bioethanol) प्रणाली विकसित केल्याबद्दल भारत सरकारकडून डिझाईन पेटंट मिळाले आहे.…

साखर उत्पादन वाढणार, कारखान्यांची पत सुधारणार : Crisil

sugar Jute Bags

नवी दिल्ली : ऊस गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये भारताचे एकूण साखर उत्पादन सुमारे ३५ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्के अधिक असेल. चांगल्या मान्सूनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उसाचे क्षेत्र आणि उत्पादन…

शिऊर साखर कारखान्यात मिल रोलर  पूजन

Shivur sugar Roller Puja

हिंगोली : शिऊर साखर कारखाना (लि. वाकोडी, ता.कळमनुरी, जि. हिंगोली) येथे गाळप हंगाम २०२५-२६ साठी मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम २६ जून रोजी सकाळी झाला.  यावेळी चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख, कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांची उपस्थिती होती. वर्क्स मॅनेजर देविदास एकनाथराव…

मुळा साखर कारखान्यात मेगा भरती

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्यातील अकौट विभागासह विविध ९ पदांसाठीच्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रतिदिनी ७००० मे. टन ते ७५०० मे. टन क्षमतेच्या, ३० मे. वॅट क्षमतेच्या सह विजनिर्मिती व…

अजितदादांचे २० उमेदवार विजयी, एका जागेवर धक्का

Malegaon Sugar Jallosh

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाला रात्री उशिरा जाहीर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली असली, तरी सहकार बचाव पॅनलचे एकमेव उमेदवार आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे…

Select Language »