…अन्यथा संबंधित कारखान्यांवर कारवाई करणार

गाळप परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे साखर आयुक्तांचे आवाहन पुणे : आगामी गाळप हंगाम कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी संबंधित परवाना अधिकाऱ्यांचा गाळप परवाना घेतल्याशिवाय त्यांनी ऊस गाळप करू नये. कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास सबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा…












