Tag sugar industry

‘शर्करा’ ते ‘शुगर’ : जगभर फिरत बदलत गेले साखरेचे नाव; भारताशी आहे थेट नाते!

Sugar Market

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे मूळ भारतातील संस्कृत भाषेतील ‘शर्करा (Sharkara)’ या शब्दात दडलेले आहे.…

साखर उद्योगाला तीन हजार कोटींचे बळ

Amit shah at Ichalkaranji

कोल्हापूर-पुण्यात उभारणार अत्याधुनिक प्रकल्प; इथेनॉल, बायो-एनर्जी आणि मूल्यवर्धित उद्योगांना नवी दिशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणाला मिळणार मोठी चालना इचलकरंजी | प्रतिनिधी महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला नवसंजीवनी देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री…

इथेनॉल क्रांती: देशात ५,२०० नवीन इंधन पंप उभारणार

Hardeep puri addressing

फ्लेक्स-फ्युएल वाहनांना मिळणार मोठी चालना नवी दिल्ली: भारताच्या ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्यासाठी आणि पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये सुमारे ५,२०० इथेनॉल डिस्पेंसिंग (वितरण) केंद्रे उभारली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम…

सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथी

PADMASHRI VIKHE STATUE IN PUNE

आज सोमवार, एप्रिल २७, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ०७, शके १९४८सूर्योदय : ०६:१३ सूर्यास्त : १८:५९चंद्रोदय : १५:२९ चंद्रास्त : ०३:४९, एप्रिल २८शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल…

माणगंगा कारखान्यात चोरीचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकावर हल्ला

सांगली : आटपाडी तालुक्यातील सोनारसिद्धनगर येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यात २७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीचा मोठा प्रयत्न उघडकीस आला आहे. चोरट्यांनी कारखान्यातील सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी सुरक्षा रक्षकावर हल्लाही केला. आटपाडी पोलिसांनी तातडीने…

राजकारण बाजूला ठेवून जपली माणुसकी! ऊसतोड कामगारांना सभापतींचा आधार

Helping Hand

पुणे/खेड: राजकारणात केवळ मतांचे गणित न पाहता माणुसकीला प्राधान्य देत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी एका ऊसतोड मजूर कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल गमावलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना शिंदे…

ऊसतोडीसाठी आलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक नराधमांनी अत्याचार केल्याची घटना माजलगाव ग्रामीण परिसरात  २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. या…

साखर कारखाना हे शेती संस्कृतीचे आधुनिक रूप : इंद्रजित भालेराव

मंगळवेढा: “माणसाने शिकारीऐवजी पेरून खाण्याची सुरुवात केली, तेव्हापासून शेती संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उदय झाला. आजच्या काळात साखर कारखाना हे या प्राचीन शेती संस्कृतीचेच आधुनिक रूप आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंद्रजित भालेराव यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) मंगळवेढा शाखेच्या वतीने…

सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा नवा विक्रम!

sugarcane FRP

२३ कारखान्यांकडून ३,००० रुपयांपेक्षा जास्त पहिली उचल जाहीर सोलापूर: जिल्ह्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात यंदाचा गाळप हंगाम ऐतिहासिक ठरत आहे. जिल्ह्यातील तब्बल २३ साखर कारखान्यांनी ३,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची ‘पहिली उचल’ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात…

साखर उद्योगः शिष्टमंडळ जाणार केंद्रीय सहकारमंत्र्यांच्या भेटीला!

Amit Shah at NCDC

पुणे : साखरेसह या उद्योगाबाबतच्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यावर अनुकूल निर्णय घेण्यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला जाणार आहे. हे शिष्टमंडळ केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटणार असून, ते याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार…

Select Language »