Tag sugar industry

लोकमंगल शुगरमध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : लोकमंगल शुगर इथेनॉल ॲन्ड को जन. इंड. लि. फॅक्टरी या साखर कारखान्यातील इंजिनिअरींग व कोजन विभागामध्ये खालीप्रमाणे नमूद करण्यात आलेली रिक्त पदे त्वरित भरावयाचे असून पात्र व तत्सम पदावर काम केलेल्या उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण बायोडाटा रविवार, दि २१…

शिराळा तालुक्यात उसाच्या ट्रॅक्टरला अपघात; चालकाचा मृत्यू

शिराळा : तालुक्यातील कोकरूड येथील आटूगडेवाडीत उसाच्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही अपघात वाकुर्ड बुद्रुक-शेडगेवाडी मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. श्रीपाद शिवाजी ठाकरे (वय ४०, रा. विटनेर, ता. जि. जळगाव, सध्या…

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यामध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

इंदापूर : अत्याधुनिक प्रतिदिन ८००० मे.टन ऊस गाळपक्षमता. १५ मेगावॅट महाविज निर्मिती प्रकल्प, व ३० केएलपीडी डिस्टीलरी असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र व किमान ५ ते ८ वर्षे सदर पदावरील अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नांव, पत्ता, शिक्षण,…

ऊसउत्पादकांना मदत देण्याची गरज : शरद पवार

Sharad Pawar at Cogen India Awards

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, बीड या भागांमध्ये उसाबरोबर इतर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी ऊस पडला, तर काही ठिकाणी वाहून गेला आहे. राज्यातील पूरग्रस्त, ऊसउत्पादक…

देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah at Pune

कोल्हे कारखान्याच्या या प्रकल्पामुळे साखर उद्योगाला दिशा : अमित शहा अहिल्यानगर :सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुप यांचा देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीएनजी प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्यूअल या दोन्ही ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी दुपारी…

शेतकरी हिताचे व्रत कधीही सोडणार नाही : दिलीपराव देशमुख

Diliprao Deshmukh

रेणा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के बोनस जाहीर लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान  कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त १० टक्के बोनस जाहीर करून साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे हाती घेतलेले व्रत…

छत्रपती राजाराम कारखान्यात वीजनिर्मितीही होणार

कोल्हापूर  : यंदाच्या  हंगामापासून छत्रपती राजाराम साखर कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरण प्रकल्प हाती घेतलाअसून, हे काम आता पूर्णत्वास आले आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम अगदी वेळेत सुरू होणार असून, वीजनिर्मितीही होणार असल्याची माहिती छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे…

किल्लारी कारखान्याच्या नामकरणास एकमताने मंजुरी

Killari Sugar

किल्लारी : नीळकंठेश्वरांच्या साक्षीने येथील येथील किल्लारी साखर कारखाना उभा राहिला आहे. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारखाना शेतकऱ्यांच्या संकल्पाने पुन्हा उभा राहतो आहे. गतवर्षी कारखाना अडचणीमुळे बंद ठेवावा लागला होता. त्यावेळी ऊस संत शिरोमणी…

ऐन सणासुदीत साखरेच्या दरात वाढ होण्याचा अंदाज

Sugar Market Report

पुणे : केंद्र सरकार हे दर महिन्याला साखरेचा कोटा जाहीर करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्याचा कोटा जाहीर केला आहे. या महिन्यासाठी सुमारे २४ लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२५ लाख मेट्रिक टनांनी कमी…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर अडकवण्याचा कट रचला जातोय!

RAJU SHETTI

राजू शेट्टी : जयसिंगपूरमध्ये होणार १६ ऑक्टोबरला ऐतिहासिक ऊस परिषद जयसिंगपूर : सध्या उच्च न्यायालयात एकरकमी एफआरपीची लढाई जिंकली आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार व राज्य साखर संघ सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने या याचिकेस स्थगिती दिली नसली तरीही ऊस…

Select Language »