Tag sugar mills

मुकादमांकडून 446 कोटींचा गंडा – राजू शेट्टी

Raju shetti at Mumbai

चौकशीसाठी पोलिस महासंचालकाना निवेदन मुंबई – राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मजूर पुरवठा करत असताना १० हजार हून अधिक मुकादमाकडून गेल्या दोन वर्षात ४४६ कोटी रूपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली असून दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोटयावधी रूपयाचा गंडा या मुकादमाकाकडून घालण्यात…

अडचणीवर मात करून एफआरपीप्रमाणे बिले दिली -पाटील

Datta sugar shirol

गणपतराव पाटील : ‘दत्त शिरोळ’च्या गळीत हंगामाची सांगता कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. एकूण साखर उत्पादन व बाजारात साखरेला अपेक्षेप्रमाणे मागणी नसताना आणि आर्थिक अडचणीतूनही एफआरपी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याने बिले…

गंगापूर साखर कारखाना अखेर जयहिंद शुगर्सकडे

छत्रपती संभाजी महाराजनगर : गंगापूर सहकारी सहकारी साखर कारखाना अखेर सोलापूरच्या जयहिंद शुगर्सकडे १५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा करार सोमवारी (२०) रोजी झाला. जयहिंदकडून रात्री त्याचा ताबाही घेण्यात आला आहे. गंगापूर साखर कारखाना विद्यमान नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या संमतीने जयहिंद शुगर्सनी चालवायला…

श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप

shri datta sugar factory

शिरोळ -श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप परवा पार पडला. यानिमित्ताने कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे प्रेरणास्थान, कारखान्याचे चेअरमन, कृषीपंडीत गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगाम , वर्क्स व फॅक्टरी…

‘कुंभी’च्या अध्यक्षपदी नरके, उपाध्यक्षपदी पाटील

kumbhi kasari sugar

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रदीप शशिकांत नरके, तर उपाध्यक्षपदी विश्वास दत्तात्रय पाटील (कोगेकर) यांची बिनविरोध निवड झाली. या निमित्ताने आयोजित नूतन संचालक मंडळाच्या बैठकीचे कामकाज करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी पाहिले. कुंभी कासारी साखर कारखान्याच्या…

हलक्या जमिनीत सातत्याने एकरी शंभर टन ऊस उत्पादन

100 ton sugarcane production per acre

वडगावचे प्रयोगशील तरुण शेतकरी मेमाणे यांचे लक्ष्य आता सव्वाशे टनांचे पुणे : अत्यंत हलक्या, फुटभर खोलीला मुरूम लागणाऱ्या जमिनीत एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्याचा चमत्कार प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मेमाणे यांनी करून दाखवला आहे. सलग तीन वर्षे ते शंभर टन…

पारनेर साखर कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी विखे यांची भेट

parner delegation visits vikhe patil

नगर – पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी गेल्या 18 वर्षांपासुन अवसायनात असलेल्या या सहकारी साखर कारखान्याचे पुनर्जीवन होण्यासाठी आता पोषक परिस्थिती असल्याबाबतचा प्रस्ताव मंत्री विखेंना…

गंगापूर कारखाना निवडणुकीत आ. बंब यांच्या पॅनेलचा पराभव

Prashant Bamb-Krushna Dongaonkar

गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला. बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू…

वजन काटे ऑनलाइन निर्णयाचे स्वागत

Weighing Scale at sugar factory

ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. शाश्वत उत्पन्न देणार पीक असल्याने अलीकडे या पिकाच्या लागवडीत बागायती भागामध्ये वाढ झाली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची सर्वाधिक शेती होते. या विभागात अलीकडे उत्पन्नाची हमी म्हणून लागवड क्षेत्रात वाढ…

विलास सहकारी साखर कारखाना

vilas sakhkari sakhar karkhana

लातूर : तोंडार (ता. उदगीर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याचे बगॅस आणि मोलॅसेस विक्रकीसाठी ७ फेब्रु. ला निविदा प्रसिद्ध केली, मात्र निविदा भरण्याची अखेरची तारीख ९ फेबुवारीच आहे.

Select Language »