Tag sugar news

द्विस्तरीय साखर दरासाठी पाठपुरावा करणार

SUGAR TASK FORCE MEETING

शुगर टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय पुणे : ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणीतील समस्या व निवारण या विषयांवर शुगर टास्क फोर्सची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत साखरेला औद्योगिक व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. ( श्रीनाथनगर पाटेठाण, ता. दौंड,  जि. पुणे) या खासगी नामांकित कारखान्यात विविध सहा जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकी विभागात ४, तर प्रशासनातील एका जागेचा समावेश आहे. सदर इच्छुक उमेदवारांनी आपल्या…

ऊसतोड कामगारांची बोलेरो उलटली; १५ जखमी

जळगाव : अहिल्यानगर येथून सेंधवा येथे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप ही चारचाकी गाडी सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खडकी शिवारातील एमआयडीसी भागात उलटली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थ्‍ाळी…

AISTA urges govt to revise sugar MSP, ethanol prices

Sugar MSP

New Delhi- Sugar trade body AISTA on Friday urged the government to revise the minimum selling price (MSP) of sugar, and ethanol rates in view of rising production costs and economic pressure faced by sugar mills. The MSP of sugar…

साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे निधन

Shankarrao Bhosale

कराड : राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव रामचंद्र भोसले (वय ७४ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली, भाऊ-चुलतभाऊ, पुतणे…

अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर कडाडणार?

पुणे : साखरेचा अपुरा कोटा आणि वाढत्या मागणीचा परिणाम लक्षात घेता मे महिन्यात साखरेचा दर कडाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा २३ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षी मे…

‘निरा भीमा’ पाचव्यांदा बिनविरोध, अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील

अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे इंदापूर : शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची अध्यक्षपदासाठीची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली. राज्यात सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक होणारा हा एकमेव कारखाना ठरला आहे. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम…

AI चा वापर करणारा नॅचरल शुगर पहिला कारखाना : ठोंबरे

कळंब : एआय तंत्रज्ञानाची मदत घेत ऊस उत्पादन वाढवणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना असेल, असे नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी जाहीर केले. नॅचरल उद्योग समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या उसासाठी ‘एआय’चा वापर व उन्हाळ्यातील…

ऊस तोडणी मुकादमाला तब्बल ३३ लाखांचा गंडा

अकलूज पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल अकलूज : साखर कारखान्याल ऊस तोडणीसह वाहतूकही करून देतो असे सांगून ऊस तोडणी मुकादमाला तब्बल ३३ लाख रुपयांना फसविल्याची घटना अकलूज येथे घडली. याप्रकरणी सुनील अजिनाथ बांगर (४९) यांनी संबंधित १३ जणांविरोधात एकूण ३३ लाख…

१३१ कोटींच्या थकीत ‘एफआरपी’चा अहवाल साखर आयुक्तांकडे

FRP of sugarcane

पुणे : कोल्हापूर विभागातील  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे तब्बल १३१ कोटींची एफआरपी थकीत असल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठवल्याचे कळते. अहवालानुसार,  गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे…

Select Language »