Tag sugar news

ऊस उत्पादन वाढीसाठी ‘श्री विघ्नहर’ राबवणार ठिबक सिंचन योजना

Satyashil sherkar

पुणे : आगामी गळीत हंगामासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्यासाठी येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण १ जूनपासून राबविण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांनी दिली.पाण्याची व रासायनिक खतांची बचत करून अधिकचे…

साखर कारखाने बायो रिफायनरीज बनावेत : प्रो. जी. डी. यादव

DSTA seminar

पुणे : साखर कारखाने यापुढे केवळ साखर आणि इथेनॉल सारखी उपउत्पादने बनवणारा उद्योग न राहता, ते बायो रिफायनरीज बनावेत, अशी अपेक्षा प्रख्यात तज्ज्ञ आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रो. डॉ. जी. डी. यादव यांनी व्यक्त केली. दी…

हार्वेस्टरसाठी व्यक्तिगत प्रस्तावच अधिक

Sugarcane Harvester

पुणे : ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर खरेदी अनुदान योजना शासनाने जाहीर केली खरी, परंतु व्यक्तिगत पातळीवरील प्रस्तावच अधिक आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हार्वेस्टर खरेदी अनुदान योजनेस २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऊसतोडणी अधिक गतिमान करण्यासाठी नऊशे…

चार लाख टन ग्रीन हायड्रोजनसाठी निविदा

Netherland Hydrogen Summit

नवी दिल्ली : भारताने 412,000 टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि 1.5 गिगावॅट (GW) इलेक्ट्रोलायझर उत्पादन क्षमतेच्या स्थापनेसाठी निविदा काढून, हरित ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नेदरलँडमध्ये जागतिक हायड्रोजन समिट 2024 मध्ये नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे (MNRE) सचिव…

‘डीएसटीए’ सेमिनारसाठी नोंदणी करा

DSTA SEMINAR Pune

पुणे : साखर उद्योगाला नव्या तंत्रज्ञानासाठी सदैव मागदर्शन करणाऱ्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ हा सेमिनारचा…

‘उदगिरी’कडून एकरकमी एफआरपी जमा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

सांगली : एकरकमी एफआरपी बिले देण्याची परंपरा निर्माण करणाऱ्या, बामणी पारे येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने सन २०२३-२४ च्या गळीत हंगामातील उसाच्या एफआरपीची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर यंदाही एकरकमी जमा केली आहेत. कारखान्याने १९७ कोटी ७२ लाख रूपये…

भविष्यातील इंधन हायड्रोजन : नितीन गडकरी

Nitin Gadkari

येत्या काही वर्षांत वाहने 100% इथेनॉलवर चालतील “पुढील काही वर्षांत मोटारसायकल, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा आणि कार 100 टक्के इथेनॉलवर आधारित असाव्यात अशी माझी इच्छा आहे,” – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी बेगुसराय (बिहार): भारतासाठी भविष्यातील इंधन हायड्रोजन हेच असेल,…

भारताच्या ‘एफआरपी’वरून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पोटशूळ

Sugarcane FRP

ऊस अनुदानाबाबत भारताकडून WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नवी दिल्ली : भारताने WTO च्या कृषी करार (AoA) मध्ये निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ऊस अनुदान दिले आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी ओरड अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुरू केली…

उसाचा रस ग्रहण करत सोडला वर्षभराचा उपवास

sugarcane juice

छत्रपती संभाजीनगर : काहींनी वर्षभर तर काहींनी ३ वर्ष, ४ वर्ष उपवास केले. अशा १८ राज्यांतील ३४१ भाविकांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे आचार्यश्री महाश्रमणजींच्या साक्षीने एकाचवेळी उसाचा रस ग्रहण करत उपवास सोडला. ‘एक दिवस उपवास, एक…

साखर निर्यात : निर्णयासाठी काही महिने लागतील – अन्न सचिव

Sanjeev Chopra

न्यूयॉर्क : साखर निर्यातीस परवानगी द्यायची की नाही या निर्णय होण्यासाठी आणखी काही महिने लागतील, असे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे. ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक असलेल्या भारताने जून 2022 पासून…

Select Language »