Tag sugarcane news

लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्यात शिकाऊ कर्मचाऱ्यांची भरती

vsi jobs sugartoday

बीड ः लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सुशिक्षीत तरुणांना कळविण्यात येते की, कारखान्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू असून या हंगामात १०.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामकाजाचा अनुभव…

ऊसतोड मजुरांचा ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

कराड : येथील जवळपास चार ते पाच ऊसतोडणी मजुरांच्या खोपीतून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नांदगाव येथील मुक्तेश्वर माळ परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शरद…

वारणा कारखान्यात ऊस वजनात छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा

वारणानगर : वारणा सहकारी साखर कारखान्यात ऊस वजनात तफावत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील पन्हाळा तालुक्यातील एका ऑपरेटरवर कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहील लक्ष्मण वकटे (वय २०, रा. काखे, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे.…

ऊसतोड मजुरांच्या खोपटांवर दरोडा; १२ मोबाईल लंपास

करवीर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील निगवे खालसा येथे चोरट्यांनी ऊसतोड मजुरांना लक्ष करत एकाच रात्रीत १२ मोबाईल चोरून नेल्‍याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.शनिवारी  (दि. २०) मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २-३ चोरट्यांनी मजुरांच्या खोपटात घुसून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. एका मजुराला चाकूचा…

भीमा साखर कारखान्यात सेंट्री ऑपरेटरसाठी थेट भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : प्रतिदिन ५००० मे. टन गाळप क्षमतेच्या भीमा सहकारी साखर साखर कारखान्यामध्ये 1750 KG आणि 1250 KG बॅच Type A Massecuite machine सेंट्री ऑपरेटरची एकूण ४ या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी अनुभव असलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक…

श्री छत्रपती शाहू कारखान्यात पॅनमन पदासाठी भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याकडे ४ पॅनमन पदे त्वरित भरावयाची असून, शैक्षणिक पात्रता व सदर पदावर प्रत्यक्ष काम केलेचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच आपले अर्ज संपूर्ण माहितीसह ०७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर किंवा hrshahusakhar@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्याचे…

अथणीत ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू

Sugarcane Harvester

अथणी : ऊस गोळा करताना ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना अथणी तालुक्यात बुधवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. बौरव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) व लक्ष्मीबाई मल्लप्पा…

तुळजापूर शुगरमध्ये विविध पदांसाठी भरतीचे आयोजन

vsi jobs sugartoday

धाराशिव : १००० मे. टन गाळप क्षमता गूळ पावडर युनिटसाठी खाली नमूद केलेल्या जागा भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपला अनुभव, शैक्षणिक पात्रता, चालू पगार, अपेक्षित पगार, पत्ता व संपर्क नंबरसह आपला बायोडाटा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ पर्यंत Tuljapursugarspvtltd@gmail.com…

राज्यात ७ हजार कोटींची एफआरपी जमा; अद्याप २,३२४ कोटी थकीत

FRP for Sugarcane

पुणे : २०२५-२६ च्या चालू ऊस हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत ७ हजार २६ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ जमा केली आहे. मात्र, अद्यापही २ हजार ३२४ कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. साखर आयुक्तालयाने १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार,…

उसाचे पाचट पेटविताना वृद्धाचा होरपळून मृत्यू; भाऊ गंभीर

शिराळा :  उसाचे पाचत पेटवताना भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करण्याऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे. आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) असे भाजून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर या घटनेदरम्यान वसंत रामचंद्र मोरे…

Select Language »