Tag sugarcane news

कोणत्या साखरसम्राटांना लागला आमदारकीचा गुलाल?

sugar industry winners

भागा वरखडे ……………साखर कारखाना ताब्यात असला, की त्यातून राजकारण करता येते. विधानसभेचं दार खुलं होतं; परंतु सर्वंच साखर सम्राटांना हे दार खुलं होत नाही. काहींना कारखान्याचा कारभार घरी बसवतो, तर काहींनी कितीही काम केलं, तरीही त्यांना मतदार विधानसभेत पोचू देत…

साखरेची एमएसपी रू. ४२०० करा : खा. महाडिक

MP Dhananjay Mahadik demands sugar msp hike

नवी दिल्ली : बदललेल्या परिस्थितीचा विचार करून, साखरेची एमएसपी रू. ४२०० करावी, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. सन २०१८-१९ पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र…

सोमेश्‍वर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार

Someshwar Sugar

पुणे : कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे पुरस्कार जाहीर झाले असून, बारामतीमधील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा सहवीज प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील साखर उद्योगाने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी…

साखर उद्योगाबाबतच्या खोडसाळ वृत्ताची केंद्राकडून चौकशी : पाटील

Harshwardhan Patil

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत विदेशी प्रसार माध्यमातून अत्यंत खोडसाळ आणि दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे, असा स्पष्टीकरण देताना, याप्रकरणी केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

‘आंदोलन अंकुश’ने जवाहर कारखान्याची ऊसतोड बंद पाडली

Andolan Ankush

कोल्हापूर : शिरढोण येथे जवाहर साखर कारखान्याची ऊसतोड आंदोलन अंकुश संघटनेने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बंद पाडली. येथील अजित कोईक यांच्या शेतातील ऊस तोड बंद पाडून ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊस तोडायला या भागात परत फिरकायचे नाही, असा दम संघटनेचे…

या राज्यात ऊस दर ४ हजारांवर

Sugarcane co-86032

चंडीगड : पंजाब सरकारने राज्य ऊस शिफारस दरामध्ये (एसएपी) दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील एसएपी प्रति क्विंटल ४०१ वर गेली आहे. म्हणजेच टनाला रू. ४०१० दर. याचबरोबर पंजाब हे देशातील सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य ठरले…

साखर कारखानदारीला २५ हजार कोटींचा निधी देणार : अमित शहा

Amit Shah at NCDC

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) माध्यमातून सहकारी साखर उद्योगाला अधिक क्षमतावान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून ‘एनसीडीसी’द्वारे साखर कारखानदारीला फंडिंग करण्याचे पंचवार्षिक उद्दिष्ट २५ हजार कोटी निश्चित करण्यात आले आहे, असे केंद्रीस सहकार आणि…

साखर उद्योगातील तरुण नेतृत्व : ‘शुगरटुडे’ विशेषांक प्रसिद्ध

SugarToday Diwali 2024 Edition

पुणे : साखर आणि सहकार विश्वाला समर्पित एकमेव मराठी मॅगेझीन ‘शुगरटुडे’चा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. साखर कारखानदारीमध्ये तरुण नेते देत असलेल्या योगदानावर या अंकात विशेष अंकात प्रकाश टाकण्यात आहे. ‘शुगरटुडे’ मॅगेझीन गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. सध्या…

आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांचे गव्हाणीत घुसून आंदोलन

ANDOLAN ANKUSH

सांगली : आंदोलन अंकुशच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत घुसून सोमवारी आंदोलन केले. दुपारी 2 वाजता कारखाना बंद पाडला.जवळपास दोन तास गव्हाणीत कार्यकर्ते बसून होते.शिरोळ तालुक्यातील संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी दुपारी…

साखर पट्ट्यात कोण बाजी मारणार?

Maha assembly elections

भागा वरखडे …………..विदर्भ आणि कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत साखर कारखानदारांचाच वरचष्मा असतो. पूर्वी काँग्रेसचे आणि अलीकडच्या २० वर्षांत शरद पवार यांचे साखर पट्ट्यात वर्चस्व होते. गेल्या पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने अनेक साखर कारखानदार फोडून…

Select Language »