Tag sugarcane news

जागृती शुगरतर्फे ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी

लातूर : देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लासोना येथे झालेल्या या शिबिरात मजुरांची आरोग्य तपासणी, लसीकरण आणि सर्वरोग निदान करण्यात आले.  नागराळ प्राथमिक…

उसाच्या फडाला लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

अंबाजोगाई : तालुक्यातील ममदापूर शिवारात शनिवारी (१४ मार्च) पहाटे एका शेतातील उसाला लागलेल्या आगीत एका ६० वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विश्वनाथ पांचाळ (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन…

‘एनसीएल’च्या विद्यार्थ्यांची किमया : फक्त ६७५ रुपयांत घरगुती गॅस!

पुणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) वाढत्या किमतींना आता एक स्वस्त आणि ‘अस्सल देशी’ पर्याय उपलब्ध झाला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) ११ विद्यार्थ्यांनी मिथेनॉलपासून ‘डायमिथील इथर’ (DME) हा ज्वलनशील गॅस तयार करण्यात यश मिळवले आहे. २०१८ पासून अकरा विद्यार्थ्यांनी…

‘दामाजी’तर्फे सभासदांना २० रुपये किलोने साखर वाटप

Sugar Production

गुढीपाडव्यालाही वितरण सुरू राहणार मंगळवेढा: श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने आपल्या सभासदांसाठी गुढीपाडव्याची गोड भेट जाहीर केली आहे. सणानिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. सभासदांना प्रति किलो फक्त २० रुपये या दराने…

ऊस नोंद कारणावरून कृषी साहाय्यकावर जीवघेणा हल्ला

अंबाजोगाई परिसरात खळबळ अंबाजोगाई: एकीकडे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना, उसाच्या नोंदीवरून ग्रामीण भागात वादाचे प्रकार वाढू लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथे समोर आली असून, ऊस कारखान्यातील नोंदीच्या कारणावरून एका कृषी साहाय्यकावर कोयत्याने प्राणघातक…

कर्नाटक : साखर उत्पादनात मोठी वाढ

Sugar Market

८१ कारखान्यांचे गाळप पूर्णत्वाकडे बेळगाव: कर्नाटक राज्यातील चालू ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारीअखेर ८१ कारखान्यांनी ५५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४७.३५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. ४७ कारखान्यांनी…

बार्शीत ऊस तोडणीवरून शेतकऱ्यावर हल्ला; गुन्हा दाखल

बार्शी :  शेत जमीन आणि ऊस तोडणीच्या भांडणातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये घडली आहे. शशिकांत अर्जुन गुळमीरे (वय ४२) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या शशिकांत गुळमिरे…

संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक नियुक्त करा

आमदार विलास भुमरे यांची मागणी; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू पैठण: संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार विलास भुमरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडत त्यांनी या कारखान्यावर तातडीने प्रशासक नियुक्त करण्याची मागणी सहकार मंत्री…

लातूर जिल्ह्यात ‘मांजरा’ अव्वल!

manjara sugar group

सर्वाधिक साखर उताऱ्यासह गळीत हंगामाची यशस्वी सांगता लातूर: मांजरा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात (७ मार्च अखेर) उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १२.३०% साखर उतारा मिळवला आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव…

नळेगाव कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली

sugar factory

शेतकऱ्यांचे आ. अभिमन्यू पवारांना साकडे औसा: चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील ‘जय जवान जय किसान’ सहकारी साखर कारखाना गेल्या २५ वर्षांपासून अवसायानात (बंद) आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकरी प्रतिनिधी मंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन त्यांना…

Select Language »