Tag SugarToday News

साखर, इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करा

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन संघटनेचे केंद्र सरकारला निवेदन नवी दिल्ली : सध्याच्या उत्पादन खर्चाच्या अनुषंगाने साखर आणि इथेनॉलच्या किमतीच्या आधारभूत किमतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. एफआरपी आता ऊस उत्पादन खर्चाच्या १०५.२ टक्के आहे. एफआरपीमध्ये वाढ झाल्यामुळे उसाला सर्वात फायदेशीर…

समर्थ व सागर कारखान्याच्या वतीने ऊसतोड व वाहतूक कराराचा शुभारंभ

घनसावंगीः अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं. १ अंकुशनगर व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरी येथील गळीत हंगाम २०२५ २६ करिता ऊस तोड व वाहतूक कराराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक,…

‘सहकार शिरोमणी’कडून ऊस तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ

पंढरपूर : येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. सन २०२५-२६ या गाळप हंगामासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच करण्यात आला. कारखान्याचे व्हाईस…

‘एआय’च्या वापरातून ऊस उत्पादनात वाढ : कोल्हे

Bipin Kolhe

‘एआय’च्या सहाय्याने केलेल्या ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणी कोपरगाव : कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळविता येईल, यासाठी संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि कृत्रिम बुध्दीमत्ता…

अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर कडाडणार?

Sugar Production

पुणे : साखरेचा अपुरा कोटा आणि वाढत्या मागणीचा परिणाम लक्षात घेता मे महिन्यात साखरेचा दर कडाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा २३ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षी मे…

‘डॉ. तनपुरे’च्या २१ जागांसाठी १८० उमेदवारी अर्ज

Tanpure Sugar Factory

राहुरी : साखर कारखाना बंद असला तरी संचालक होण्यासाठी इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. डॉ. तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान होणार असून, १ जूनला मतमोजणी होणार आहे.. सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस…

AI चा वापर करणारा नॅचरल शुगर पहिला कारखाना : ठोंबरे

कळंब : एआय तंत्रज्ञानाची मदत घेत ऊस उत्पादन वाढवणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना असेल, असे नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी जाहीर केले. नॅचरल उद्योग समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या उसासाठी ‘एआय’चा वापर व उन्हाळ्यातील…

१३१ कोटींच्या थकीत ‘एफआरपी’चा अहवाल साखर आयुक्तांकडे

FRP of sugarcane

पुणे : कोल्हापूर विभागातील  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे तब्बल १३१ कोटींची एफआरपी थकीत असल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठवल्याचे कळते. अहवालानुसार,  गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे…

‘भीमा’ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिका

मोहोळ : भीमा सहकारी साखर कारखान्याने मल्टीस्टेट करताना कारखान्यावरील कर्ज निरंक न करता तसेच सभासदांचे बहुमत नसताना या शिवाय शासनाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व शर्तीची पूर्तता केलेली आहे. हा निर्णय सभासद हिताच्या व सहकार चळवळीच्या विरोधात घेतलेले पाऊल असून हा…

Select Language »