Tag udagiri sugar

द्रष्टा युवा उद्योजक

Dr. Rahul Kadam Birthday

उदगिरी शुगरचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त… राष्ट्रीय स्तरावरील ‘Outlook’ या प्रसिद्ध नियतकालिकाने ‘5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे द्रष्टे’ (Visionaries of 5 trillion Economy) या विषयावर विशेषांक प्रसिद्ध केला. त्यात भारतातील दूरदृष्टीच्या उद्योजकांच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकला आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन…

डॉ. राहुल कदम यांच्या योगदानाची ‘ऑऊटलूक’कडून प्रशंसा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या भरीव योगदानाची ‘आऊटलूक’ या प्रसिद्ध मॅगेझीनने दखल घेतली आहे. उत्पादकता वाढ आणि पर्यावरण रक्षणासाठी डॉ. कदम यांनी घेतलेल्या निर्णयांचे…

डॉ. राहुल कदम : इन्स्पायरिंग इंडियन लीडर

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

साखर उद्योगातील लीडरशिपची ‘बिझनेस टुडे’कडून दखल नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील योगदानाची प्रसिद्ध ‘बिझनेस टुडे’ या मॅगेझीनने दखल घेतली आहे. ‘इन्स्पायरिंग इंडियन लीडर्स’ या…

उदगिरी शुगरचे मिल रोलर पूजन

UDAGIRI SUGAR MILL ROLLER PUJA

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, द्रष्टे व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे चेअरमन (सीएमडी) डॉ. राहुलदादा कदम यांच्या नेतृत्वाखालील विविध विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या शेतकरीभिमुख साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन नुकतेच झाले. विटा बामणी-…

साखर उद्योग, शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे नेतृत्त्व

Dr. Shivajirao Kadam Birthday

विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांचा १५ जून रोजी वाढदिवस… त्यानिमित्त त्यांचे सुहृद, नामवंत कृषितज्ज्ञ, एशियन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्सचे फाउंडेशन फेलो, कृषिरत्न आणि कृषिभूषण या महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च कृषी पुरस्कारांनी सन्मानित डॉ. बुधाजीराव…

‘उदगिरी’कडून एकरकमी एफआरपी जमा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

सांगली : एकरकमी एफआरपी बिले देण्याची परंपरा निर्माण करणाऱ्या, बामणी पारे येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने सन २०२३-२४ च्या गळीत हंगामातील उसाच्या एफआरपीची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर यंदाही एकरकमी जमा केली आहेत. कारखान्याने १९७ कोटी ७२ लाख रूपये…

उदगिरी शुगरची वेगवान प्रगती

Dr. Rahul Kadam Birthday

उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन डॉ. राहुलदादा शिवाजीराव कदम यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे परिवारा’च्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. चेअरमन डॉ. राहुल कदम हे शांत, संयमी, जिज्ञासू वृत्तीचे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांचे शिक्षण बी.ई. (कॉम्प्युटर्स), एमबीए (मार्केटिंग व…

‘उदगिरी’कडून सामाजिक संस्थाना मदतीचा हात

Udagiri Sugar CSR Funding

‘सीएसआर’ निधीचे वितरण सांगली – बामणी येथील उदगिरी साखर कारखान्याच्या २३/२४ आर्थिक वर्षातील सीएसआर निधीचे वाटप कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि कारखान्याचे चेअरमन व एमडी डॉ. राहुलदादा कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव…

नवा विक्रम करण्यास उदगिरी शुगर सज्ज

Udagiri Sugar

‘आरपीसी’ तंत्रज्ञान वापरणारा आशियातील पहिला कारखाना, देशभरातील शिष्टमंडळांची भेट सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या विस्तारीकरणाच्या कामाचा आणि गाळप हंगामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तसेच इथेनॉल उत्पादन तिपटीहून अधिक, तर गाळप क्षमता १२०० टीसीडीने वाढवण्यात येत आहे,…

उदगिरी शुगरला हवेत ४८ कर्मचारी

vsi jobs sugartoday

पुणे : आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण अनुकूलता आणि आर्थिक शिस्तीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यात विविध ४८ पदांची भरती करायची आहे. त्यासाठी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे. प्रशासन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि डिस्टिलरी विभागांमध्ये…

Select Language »