सांगलीतील तब्बल ५० एकर ऊस जळून खाक

सांगली : पलुस तालुक्यातील किर्लोस्करवाडी परिसरातील बुर्ली येथे एका शेतकऱ्याचा तब्बल ५० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. येथील नलवडे मळा परिसरात बुधवारी दुपारी सुमारास अडीच वाजता उसाच्या शेताला अचानक…










