‘गोडसाखर’मध्ये कडवटपणा वाढला, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या अर्थात ‘गोडसाखर’च्या कारभाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊन, प्रकरण एकमेकांवर गंभीर आरोप करण्यातपर्यंत गेले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चेअरमन शहापूरकर यांनी राजीनामा पत्रात अनेक गंभीर आरोप केले, तर त्यांनी कारखान्याला संकटात ढकलून…










