SugarToday

SugarToday

253 हार्वेस्टरचे लाभार्थ्यांना वितरण

Sugarcane Harvester

पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या हार्वेस्टर अनुदान योजनेअंतर्गत आजतागायत २५३ हार्वेस्टर यंत्रांची खरेदी पूर्ण होऊन त्याचे संबंधितांना वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. या योजनेअंतर्गत एकूण नऊशेवर हार्वेस्टर खरेदीचे…

साखरेचा वापर 28 दशलक्ष टन राहण्याची शक्यता : इस्मा

sugar production increase

नवी दिल्ली : 2024-25 वर्षात (Sugar Year) भारताचा साखरेचा वापर 28 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 1.5 दशलक्ष टनांनी कमी आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) च्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी…

नानासाहेब परुळेकर

NANASAHEB PARULEKAR

आज बुधवार, जानेवारी ८, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १८ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१७चंद्रोदय : १३:१२ चंद्रास्त : ०२:३१, जानेवारी ०९शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह :…

गाळप परवान्याविना चालणाऱ्या साखर कारखान्याला आयुक्तांचा दणका

Gokul Sugar

पुणे : गाळप परवाना न घेताच महिन्यापासून गळीत घेणारा एक साखर कारखाना रडारवर आला असून, त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे. हा खासगी साखर कारखाना आहे. त्याला आयुक्तांनी नोटीस जारी केली आहे. गळीत…

सरोजिनी बाबर

Sarojini Babar

आज मंगळवार, जानेवारी ७, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १७ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१६चंद्रोदय : १२:३१ चंद्रास्त : ०१:३०, जानेवारी ०८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह :…

साखरेची एमएसपी वाढवायची की नाही याचा लवकरच फैसला

sugar Jute Bags

नवी दिल्ली : साखरेच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करायची की नाही, याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितले.२०१९ पासून साखरेची एमएसपी 31 रुपये प्रति किलो या दराने कायम आहे,…

साहेबराव खामकर यांची नियुक्ती

Sahebrao Khamkar

पुणे – सहकार भारती या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश चे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख म्हणून साखर ऊद्योगाचे अभ्यासक साहेबराव खामकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सहकार भारतीचे शिर्डी येथे पार पडलेल्या त्रैवार्षिक अधिवेशना मध्ये त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सहकार भारती ही…

आर्यन शुगरच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल

Aryan Sugar Barshi

बार्शी : खामगाव येथील आर्यन शुगर प्रा.लि. या खासगी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ व तत्कालीन शाखा अधिकाऱ्यांसह १० जणांवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये आ. सोपल यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.आर्यन…

डॉ. पी. के. सेठी

Dr. Pramod Karan Sethi

आज सोमवार, जानेवारी ६, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १६ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:१६चंद्रोदय : ११:५३ चंद्रास्त००:३१, जानेवारी ०७शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल

Artificial Intelligence and sugar industry

हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. १९५५ मध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स्) कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॅकॅर्थी यांनी मांडली व एआय प्रणालीचा जन्म झाला.…

Select Language »