SugarToday

SugarToday

मांजरा कारखान्याचे मिल रोलर पूजन

ATTACHMENT DETAILS MANJARA MILL ROLLER PUJAN

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे गळीत हंगाम २०२४-२५ साठी मिल रोलरचे पूजन व्हाइस चेअरमन श्रीशैल उटगे यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे संचालक सुर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे, तात्यासाहेब देशमुख, अशोक काळे, नवनाथ काळे,…

इथेनॉल उत्पादन निर्बंधांबाबत लवकरच निर्णय : मोहोळ

Titkare-Mohol

पुणे : इथेनॉल उत्पादनावर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ते साखर आयुक्तालयाला दिलेल्या भेटीवेळी बोलत होते. देशातील साखर उद्योगांच्या प्रश्नांवर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात…

नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवाने देण्याची गरज

KHAMKAR ARTICLE

– साहेबराव खामकर संपूर्ण जगामध्ये गेल्या गाळप हंगामात एकूण १८६० लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या मध्ये ब्राझील ने ४५० लाख टन साखर उत्पादन करून अग्रक्रम मिळविला आहे.तर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून ३४० लाख टन साखर उत्पादन झाले…

माळी शुगर, जयहिंद शुगरसह चार कारखान्यांवर ‘आरआरसी’नुसार कारवाई

THE SASWAD MALI SUGAR

पुणे : दी सासवड माळी शुगरसह चार साखर कारखान्यांवर, एफआरपी थकबाकी प्रकरणी साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई केली आहे. या कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची नौबत येऊ शकते. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल माउली साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे ५ कोटी ३८ लाख,…

शाहू कारखाना ठरला देशात सर्वोत्कृष्ट, ‘श्री विघ्नहर’ही चमकला

NFCSF Sugar Awards

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर २१ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके पुणे/नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने पटकावला आहे. उत्कृष्ट तांत्रिक…

श्रीनाथ म्हस्कोबा करणार सात लाख टन गाळप

SHRINATH SUGAR ROLLER PUJA

पुणे : आगामी गाळप हंगामासाठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने तयारी पूर्ण केली आहे, अंदाजे सात लाख मे. टन ऊस गाळप होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी केले. पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या २०२४-२०२५…

कवितेचा बॉयलर पेटला, आता हंगाम यशस्वी करा : बोरस्ते

Aher book release

वाळू आहेर यांच्या ‘अंतरीचे बोल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिक:- कवी वाळू आहेर यांनी साखर उद्योगात तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करत असताना कवितेची आवड जोपासली. म्हणजेच त्यांच्या कवितेचा बॉयलर नक्कीच आता पेटलेला असून कवित्वाचा पूर्ण हंगाम त्यांनी यशस्वी करावा. कारण काव्य…

कल्लाप्पाण्णांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर

Kallappanna Awade Birthday

कोल्हापूर : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी कलाप्पाण्णा आवाडे यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम केन कमिटीचे चेअरमन डॉ. राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक…

९५ हार्वेस्टर खरेदीची प्रक्रिया पूर्ण

Sugarcane Harvester

पुणे : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ९५ हार्वेस्टर यंत्रांची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाच जणांच्या बँक खात्यावर सुमारे पावणेदोन कोटींचे अनुदान नुकतेच जमा करण्यात आले आहेत. हार्वेस्टर यंत्र अनुदान प्रकल्पांतर्गत साखर आयुक्तालयाने ३७३ अर्जदारांना ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात…

पिक विमा योजनेस पर्यायासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

Dhananjay Munde

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून मी स्वतः पिक विमा कंपन्यांच्या सोबत सातत्याने बैठका घेऊन मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीचा विमा तातडीने वितरण केला जावा, यासाठी वारंवार पाठपुरावा करत असतो. त्यानुसार यावर्षी राज्यात अग्रीम मध्येच विक्रमी पिक विमा…

Select Language »