SugarToday

SugarToday

हार्वेस्टरसाठी व्यक्तिगत प्रस्तावच अधिक

Sugarcane Harvester

पुणे : ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर खरेदी अनुदान योजना शासनाने जाहीर केली खरी, परंतु व्यक्तिगत पातळीवरील प्रस्तावच अधिक आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हार्वेस्टर खरेदी अनुदान योजनेस २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऊसतोडणी अधिक गतिमान करण्यासाठी नऊशे…

इथेनॉल उत्पादन क्षेत्रात नायरा 600 कोटींची गुंतवणूक करणार

Nayara Energy Prasad Panicker

मुंबई: रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज रोझनेफ्टचे पाठबळ लाभलेल्या नायरा एनर्जीने भारतातील इथेनॉल उत्पादन क्षेत्रात उडी घेण्याची घोषणा केली आहे.₹600 कोटींची गुंतवणूक करून, प्रारंभी दोन प्रकल्प उभारण्यात येतील. भविष्यात प्रकल्प संख्या पाचवर नेण्याची योजना आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक…

चार लाख टन ग्रीन हायड्रोजनसाठी निविदा

Netherland Hydrogen Summit

नवी दिल्ली : भारताने 412,000 टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि 1.5 गिगावॅट (GW) इलेक्ट्रोलायझर उत्पादन क्षमतेच्या स्थापनेसाठी निविदा काढून, हरित ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नेदरलँडमध्ये जागतिक हायड्रोजन समिट 2024 मध्ये नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे (MNRE) सचिव…

‘डीएसटीए’ सेमिनारसाठी नोंदणी करा

DSTA SEMINAR Pune

पुणे : साखर उद्योगाला नव्या तंत्रज्ञानासाठी सदैव मागदर्शन करणाऱ्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ हा सेमिनारचा…

शेखर गायकवाड यांना मातृशोक

Laxmibai Gaikwad

पुणे : सेवानिवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई नारायणराव गायकवाड यांचे बुधवारी (१५ मे) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर १५ मे रोजी दुपारी चार वाजता शिरूर (जि. पुणे) येथील…

‘उदगिरी’कडून एकरकमी एफआरपी जमा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

सांगली : एकरकमी एफआरपी बिले देण्याची परंपरा निर्माण करणाऱ्या, बामणी पारे येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने सन २०२३-२४ च्या गळीत हंगामातील उसाच्या एफआरपीची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर यंदाही एकरकमी जमा केली आहेत. कारखान्याने १९७ कोटी ७२ लाख रूपये…

शेखर गायकवाड: वाढदिवस

shekhar gaikwad book

सेवानिवृत्त  ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले.  ते राज्याचे साखर आयुक्त या पदावरून निवृत्त…

पोखरण २

pokharan 2

आज सोमवार, मे १३, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २३ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०५चंद्रोदय : १०:३५ चंद्रास्त : ००:१७, मे १४शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायनऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष :…

भविष्यातील इंधन हायड्रोजन : नितीन गडकरी

Nitin Gadkari

येत्या काही वर्षांत वाहने 100% इथेनॉलवर चालतील “पुढील काही वर्षांत मोटारसायकल, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा आणि कार 100 टक्के इथेनॉलवर आधारित असाव्यात अशी माझी इच्छा आहे,” – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी बेगुसराय (बिहार): भारतासाठी भविष्यातील इंधन हायड्रोजन हेच असेल,…

भारताच्या ‘एफआरपी’वरून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पोटशूळ

Sugarcane FRP

ऊस अनुदानाबाबत भारताकडून WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नवी दिल्ली : भारताने WTO च्या कृषी करार (AoA) मध्ये निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ऊस अनुदान दिले आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी ओरड अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुरू केली…

Select Language »