SugarToday

SugarToday

आजचे पंचांग, जागतिक ब्रेल दिन

World Braille Day

आज गुरुवार, जानेवारी ४, २०२४ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक पौष १४, शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:१४चंद्रोदय : ०१:१३, जानेवारी ०५ चंद्रास्त : १२:३३शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

साखर संकुलात उपोषणाचा ‘एमडी’ संघटनेचा इशारा

MD Prakash Chitnis assault

पुणे : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश चिटणीस यांना काल 2 जानेवारी रोजी झालेल्या अमानुष मारहाणीचा महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने तीव्र निषेध करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा…

‘राजाराम’चे कार्यकारी संचालक चिटणीस यांना बेदम मारहाण

Rajaram MD Chitnis assaulted

कोल्हापुरात प्रकार; महाडिक–पाटील राजकीय संघर्षाला पुन्हा धार कोल्हापूर : साखर कारखानदारीला कलंकित घडणारी घटना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी कसबा बावड्यात घडली. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश चिटणीस यांना जमावाने बेदम मारहाण केली. यावरून सतेज पाटील – महाडिक…

राज्यात रोज दहा टन लाख ऊस गाळप

Sugarcane Crushing

फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप हंगाम चालणार पुणे : सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांचे मिळून रोज सरासरी दहा लाख टन ऊस गाळप होत आहे. या महिन्यापासून गळितास येणाऱ्या उसाला साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे, असे साखर आयुक्त कार्यालयातून समजले.…

साखर उद्योगाला समर्पित व्यक्तिमत्व : भास्कर घुले (वाढदिवस विशेष)

Bhaskar Ghule Birthday

वाढदिवस विशेष अनेक पुरस्कारप्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक श्री. भास्कर घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख ते ‘शुगरटुडे’चे नियमित लेखकही आहेत. त्यांचा ‘मी साखर कारखाना बोलतोय’ हा स्तंभ लोकप्रिय झाला आहे. श्री.…

॥ उध्दार पामराचा ॥

Sunday Poem

लोंबती लक्क्तरे तयाचि, लाळही गळेविपन्नावस्थेत उभा रस्त्यावर तो पामर बळे।नाही कुणास चिंता त्याच्या भुकेचीनाही कुणास दया त्याच्या अपंगांची ॥१॥ रूपेरी दौलतीचे धनी वाकुल्या दाखवितराजरोस पळती आलिशान गाडीत ।पथिकांचेही गावीही नसे त्याचे आक्रीतया नि:संग वृतीने आला तो जीव धोक्यात ॥२॥ सरकार…

आजरा कारखान्याच्या अध्यक्षपदी धुरे, देसाई उपाध्यक्ष

Ajara Sugar Elections

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंतराव धुरे (उत्तूर) यांची तर उपाध्यक्षपदी एम.के. देसाई (सरोळी) यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा साखर सहसंचालक गोपाळ मावळे होते. अध्यक्षपदासाठी धुरे यांचे नांव मुकुंद देसाई यांनी सुचविले त्यास उदय…

सी हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात सात रुपये वाढ

Ethanol

पुणे : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ६ रुपये ८७ पैशाची, म्हणजेच सुमारे सात रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ४९ रुपये ४१ पैसेवरून ५६ रुपये २८ पैसे होणार आहे. ज्यूस/सिरसपासूनच्या इथेनॉलवर निर्बंध…

ऊस गाळपात ५० लाख टनांची घसरण

Sugarcane Crushing

१०० टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या यंदा वाढली(पाक्षिक आढावा) पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामामध्ये अधिकाधिक एफआरपी रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. साखर आयुक्तांनी १५ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ९४ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी…

अंतिम उतारा निश्चित होईपर्यंत या दराने द्या एफआरपी : राज्य सरकारचा आदेश

FRP of sugarcane

पुणे – यंदाच्या हंगामाचा (२३-२४) अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत कोणत्या बेस रेटने एफआरपी रक्कम द्यायची याची गाईडलाइन राज्य सरकारने जारी केली आहे. त्यामुळे संभ्रम टळणार आहे. सहकार, पणन विभागाच्या संबंधित परिपत्रकात खालीलप्रमाणे बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने…

Select Language »