‘माळेगाव’मध्ये संचालक मंडळाची मनमानी : तावरे
पुणे : ‘माळेगाव साखर कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ मनमानी कारभार करत आहे, असा आरोप करून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली जात नाही, अशी जाहीर तक्रार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. २३ डिसेंबर…



