SugarToday

SugarToday

ऊस क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराला कायद्याचे स्वरूप द्या : आ. धस

Suresh Dhas, MLC

नागपूर – गेल्या तीन वर्षांपासून साखर संघाने वाढ देऊन देखील ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ जाहीर केलेली नाही. सन 2020 मध्येच 14 टक्के वाढ दिली गेली, ती जाहीर करावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत केली. सन…

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मुंडे

IndianFarmer

कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ नागपूर – ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक…

निर्बंधांमुळे इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

Ethanol

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि शुगर सिरप वापरण्यावर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) इथेनॉल मिश्रणाचा दर १२ टक्क्यांपेक्षा कमी होऊन १० टक्क्यांपेक्षा कमी होईल असा अंदाज ‘क्रिसिल’ने या जागतिक…

‘स्वाभिमानी’चे बेमुदत ठिय्या आंदोलन यशस्वी

Raju Shetti

सांगली: जिल्ह्यातील कारखानदारांची सोमवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेण्यात आली होती. दिवसभरात ऊस दराच्या दोन बैठका अयशस्वी ठरल्यानंतर अखेर रात्री उशिरा ऊस दराचा तोडगा निघाला. ‘दत्त इंडिया’ साखर कारखान्याने एफआरपी आणि 100 रुपये देण्याचे मान्य करून ऊस दराची कोंडी फोडली. त्याचप्रमाणे…

खोडवा-निडवा व्यवस्थापनावर शनिवारी चर्चासत्र

Khodva sugarcane

पुणे : पुढील गाळप हंगामासाठी ऊस कमी पडू नये या उद्देशाने खोडवा-निडवा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, यावर महत्त्वपूर्ण विषयावर ‘डीएसटीए (आय)’ने १६ डिसेंबर २०२३ रोजी एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात येथील ऊसतज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन…

पवारांकडे प्रचंड पैसा हा गैरसमज – डॉ. सायरस पूनावाला

Sharad Pawar - Birthday Special

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे अध्यक्ष आणि साखर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे देशाचे ज्येष्ठ नेते खा. श्री. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे कॉलेज जीवनापासूनचे घट्ट मित्र, प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सायरस पूनावाला ( अध्यक्ष, पूनावाला समूह) यांचा हा…

2216 कोटी अग्रीम पीक विमा मंजूर  – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

नागपूर – राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात…

इथेनॉलला १० रूपये वाढवून द्या : इस्मा

ISMA

मुंबई : केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशामुळे साखर उद्योगातील स्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्योगाचे नुकसान होणार आहे, ते काही प्रमाणात भरून निघावे यासाठी इथेनॉलच्या दरात प्रति लिटर दहा रुपयांची त्वरित वाढ करावी, अशी मागणी ‘इस्मा’चे (ISMA -इंडियान शुगर मिल्स असो.)…

जिथं मी, तिथं शेतकरी आत्महत्या कमी!

Bhaskar Ghule Column

भास्कर घुले – (मी साखर कारखाना बोलतोय ) साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले.…

इथेनॉल धोरणात सौम्यता नाही : केंद्र सरकार

Ethanol

नवी दिल्ली : साखर कारखान्यांना उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉलचे उत्पादन न करण्याचे निर्देश दिल्यानंतर, इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याच्या योजनेत तसूभरही सौम्यता आणलेली नाही, आणणार नाही. हे उद्दिष्ट साध्य करायचेच…

Select Language »