SugarToday

SugarToday

खासगी वजनकाट्याला ‘येडेश्वरी’ची मान्यता

Bajrang Bappa Sonwane

बीड : खासगी वजन काट्यावर उसाचे वजन करण्याच्या ठरावाला येडेश्‍वरी साखर कारखान्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही वजन करून ऊस घातला, तरी ते वजन ग्राह्य धरले जाईल.चेअरमन बजरंग सोनवणे यांनी 24 तासाच्या आत या ठरावाला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे…

हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन ‘कर्मयोगी’चे तज्ज्ञ संचालक

KARMYOGI SUGAR

इंदापूर -येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी राजवर्धन हर्षवर्धन पाटील आणि सतीश उत्तमराव काळे यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दोघांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. इंदापूर तालुक्यातील युवा उदयमुख नेतृत्व…

ऐंशीवर कारखान्यांचे गाळप परवाने लटकले

sugar factory

पुणे : २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंरपासून जोरात सुरू झाला असला, तरी तब्बल ८५ कारखान्यांचे गाळप परवाने विविध कारणांमुळे लटकले आहेत. यात सहकारी कारखान्यांसह खासगींचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामासाठी एकूण २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले…

सुंदर माझे जातं

फिरते बहू सुंदर माझे जातंपडतंय पीठ ,सरलीया रातं साफ करी कुंचाने पाळीचं पीठआता झाली पहाट ,वाजे रहाट दुरडीच्या खेपा घेऊन चाले झपाझपादिस आला वरि, करी भाकरी धपाधपा काळया कपिलेची नंदा खोडकर फारहुंगू हुंगूनिया करी कशी मज बेजार कपिलेच्या दुधावर मऊ…

‘श्रीनाथ’ कारखान्याच्या वाढीव १२० KLPD डिस्टिलरी प्रकल्पाचे लोकार्पण

Shrinath Sugar Distillary launch

पुणे :- श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा वाढीव १२० KLPD डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्घाटन व ऊस गळीत हंगाम २०२३-२४ मधील उत्पादित साखर पोत्याचे पूजन कार्यक्रम शुक्रवार रोजी (दि. १०) रोजी संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक, श्री. किसन दिनकर शिंदे आणि…

माझ्याशिवाय खात्रीचे उत्पन्न देतो कोण?

Bhaskar Ghule Column

श्री. भास्कर घुले मी साखर कारखाना बोलतोय या मालिकेतील चौथा भाग ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण…

नवा विक्रम करण्यास उदगिरी शुगर सज्ज

Udagiri Sugar

‘आरपीसी’ तंत्रज्ञान वापरणारा आशियातील पहिला कारखाना, देशभरातील शिष्टमंडळांची भेट सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या विस्तारीकरणाच्या कामाचा आणि गाळप हंगामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तसेच इथेनॉल उत्पादन तिपटीहून अधिक, तर गाळप क्षमता १२०० टीसीडीने वाढवण्यात येत आहे,…

आजरा कारखान्यासाठी १७ डिसेंबरला मतदान

Ajara Sugar

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार (दि. ६) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात १७ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या कारखान्याची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडलेली होती.…

आयटीतल्या सखूचा तोरा

Sunday Poem by Aher

काय गं सखू बोलू का नकूघडीभर जराशी थांबशील कामाझ्याशी जरासं बोलशील काबोला दाजिबा, बोला दाजिबा.. आयटीत नोकरीला येशील कासायबीन माझी होशील का ||1|| काय सांगू बाई, लई मला घाईबोलायला मला येळंच नाहीहिंजवडीला रातच्याला जमायचं नाहीडेक्कन, सदाशिव सोयीचा हाईनवीन पीना सेकंडला…

”श्रीनाथ म्हस्कोबा”तर्फे शेतकऱ्यांना साखर वाटप

shrinath sugar distribution

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे दिवाळी सणानिमित्त सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अल्पदरात साखर वाटप करण्यात येत आहे. कारखान्याचे संचालक व माजी उपसभापती अनिल भुजबळ यांच्या हस्ते वाटपास सुरुवात झाली. कारखान्यातर्फे तळेगाव ढमढेरे गटातील सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांना…

Select Language »