SugarToday

SugarToday

हरितक्रांतीचे जनक

MS Swaminathan

..भागा वरखडे भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. अजूनही ५९ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीला प्राधान्यक्षेत्राचा दर्जा असला, तरी तिच्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होते. शेतीसंबंधी अनेक धोरणे आखण्यात आली, तरीही निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत उत्पन्नाचा कोणताही मार्ग अजून तरी…

असा मी, असामी…

Sunday Poem by Aher

रम्य नव्हते माझे बालपणगोळा केले गावगुरांचे शेण,मला लहानपण दिले देवानव्हता नशिबी साखरेचा मेवा | शाळा काॅलेजात शिष्यवृत्तीची साथबंधु नातलगांनी केली खुप मदत,देह कष्टवून घातला गरिबीला गंडामॅट्रिक परिक्षेत लावला झेंडा,काॅलेजातहि चालला हाच फंडा | जया अंगी मोठेपण तया यातना कठीणभोगले आम्ही…

गजानन दिगंबर तथा गदिमा

Gadima anniversary

आज रविवार, ऑक्टोबर १, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन ९ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२७चंद्रोदय : १९:५७ चंद्रास्त : ०८:११शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

साखर निर्यातीला परवानगी द्या : नरेंद्र घुले

Bhenda sugar GB

ठेवीवरील व्याज १० ऑक्टो.पर्यंत बँक खात्यात जमा करणार अहिल्यादेवी नगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी केंद्र सरकारने धोरण बदलून साखर निर्यातीला…

बारामती ॲग्रोला अंतरिम दिलासा

MLA Rohit Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा बारामती अ‍ॅग्रो औद्योगिक प्रकल्पाकडून मोठय़ा प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे, हा प्रकल्प बंद करण्याच्या नोटिशीला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शुक्रवारी उच्च न्यायालयाकडे…

‘राजाराम’च्या कार्यक्षेत्रात ५५ नवीन गावांचा समावेश

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा ठराव कारखान्याच्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाने कार्यक्षेत्रात ५५ नवी गावे जोडली जाणार आहेत. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार अमल महाडिकयांनी सभेत आगामी १८ महिन्यांत सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीचा…

खंडाळा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खडाजंगी

Khandala Sugar

सातारा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत हा कारखाना भागीदारी तत्त्वावर चालवायला देण्याच्या विषयावरून खडाजंगी झाली. वार्षिक अहवालाच्या विषयावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला. विषय पत्रिकेवरील विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.…

ऊस वाढीच्या अवस्था, हवामान आणि जमीन

sugarcane growth

– डॉ. बाळकृष्ण जमदग्नी भारतामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश यासारखे अतिथंड प्रदेश वगळले तर सर्वत्रच उसाची शेती होते. हवामानाच्या आणि शेतीच्या प्रकारानुसार उसाच्या बाबतीत दोन मुख्य भाग आहेत. १. उष्णकटिबंधातील राज्यांचा पट्टा (ट्रॉपिकल – प्रदेश)महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक,…

नॅचरल शुगरकडून २५ टक्के लाभांश

B B Thombare

संस्थापक अध्यक्ष ठोंबरे यांची घोषणा धारशिव – नॅचरल शुगरच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कारखान्याला चांगला नफा झाल्याने 25 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.  कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगरला उपपदार्थांच्या माध्यमातून चालू आर्थिक अहवाल वर्षात साखर व स्टील विभागातील तोटा भरून…

डीएसटीए पुरस्कार २०२३ ची सचित्र झलक

DSTA AWARDS 2023

दी डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) ची वार्षिक परिषद पुण्यातील जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. त्याचा सचित्र वृत्तांत…

Select Language »