SugarToday

SugarToday

साखर उद्योगाचा महाग्रंथ ‘इक्षुदंड ते इथेनॉल’

shekhar gaikwad book release

शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन पुणे : ‘इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी’ या साखर उद्योग धंद्यावरील महाग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्या हस्ते वसंतदादा साखर संशोधन संस्था (व्हीएसआय, मांजरी) येथे शुक्रवारी झाले. हे पुस्तक माजी साखर…

चारूदत्त देशपांडे – वाढदिवस

Charudatta Deshpande

साखर उद्योगातील नामवंत व्यक्तिमत्व, जयवंत शुगर्स लिचे प्रेसिडेंट व कृष्णा साखरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. चारूदत्त देशपांडे यांचा 15 सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.

अभियंता दिन

Panchang, Engineers day

शुक्रवार, सप्टेंबर १५, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २४ शके १९४५सूर्योदय : ०६:२६सूर्यास्त : १८:४१चंद्रोदय : ०६:२९चंद्रास्त : १९:०२शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण पक्षतिथि : अमावस्या – ०७:०९…

शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन

पुणे : राज्याचे माजी साखर आयुक्त आणि निवृत्त आयएएस अधिकारी शेखर गायकवाड आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता साखर संकुल येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार…

… तर कारखान्यांसमोर ढोल वाजवू : राजू शेट्टी

Raju Shetti March

गत हंगामातील चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत कोल्हापूर : मागच्या गळीत हंगामातील उसाचे प्रति टन ४०० रुपये कारखान्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत द्यावेत; अन्यथा कारखान्यांची साखर अडवू. सर्व साखर कारखानादारांना जागे करण्यासाठी प्रत्येक कारखान्यासमोर ढोल वाजवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी…

कारखान्यांच्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना द्या, साखर आयुक्तांना ‘आंदोलन अंकुश’चे निवेदन

Andolan Ankush

पुणे : साखर व उप पदार्थांना गेली दोन वर्ष चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखाने मोठ्या फायद्यात आले आहेत. त्या नफ्यातील वाटा दुसरा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’ च्या शिष्ट मंडळाने साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांची…

संत सेना महाराज पुण्यतिथी

SugarToday Daily Panchang

आज सोमवार, सप्टेंबर ११, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २० शके १९४५सूर्योदय : ०६:२५, सूर्यास्त : १८:४५चंद्रोदय : ०४:००, सप्टेंबर १२. चंद्रास्त : १६:४३शक सम्वत : १९४५संवत्सर : शोभनदक्षिणायनऋतू : वर्षाचंद्र माह…

हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस छाटणीचे फायदे-तोटे व पुढील रूपरेषा

sugarcane harvester

डॉ. योगेंद्र नेरकर(माजी कुलगुरू, म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) ऊस छाटणीतील मजुरांची समस्यामहाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र उत्तरोत्तर वाढत आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी गाळप क्षमतासुद्धा वाढविली आहे. तथापि गेल्या काही हंगामात मजूर समस्याही वाढल्या आहेत. मजुरांना इतर क्षेत्रात अधिक लाभदायक काम…

‘माळेगाव’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा मंजूर

MALEGAON SUGAR

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांचे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी मंजूर करण्यात आले, अशी माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी होणार…

पवार ॲग्रोटेकमध्ये मोठी कर्मचारी भरती

vsi jobs sugartoday

बीड : पवार ॲग्रोटेक संचालित, कौडगाव (ता. परळी) येथील पवार लोहिया शुगर अँड बायोटेक प्रा. लि. या कारखान्यात ९८ पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. असि. इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर ते सुपरवायझरपर्यंतची ही पदे…

Select Language »