SugarToday

SugarToday

हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशनवर आहेर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

W R AHER

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना (निवृत्तीनगर, जुन्नर) येथे साखर उद्योगतील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांनी ‘शून्य टक्के मिल बंद तास’ आणि हाय प्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, देखभाल आणि सुरक्षितता यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान नुकतेच…

साखर संचालकपदी डॉ. संजयकुमार भोसले

Sanjay Bhosale sugar

पुणे : सहकार खात्याचे पुणे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांची साखर संचालकपदी (प्रशासन) पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तम इंदलकर यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते. राज्य सरकारच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने ५ जुलै रोजी भोसले यांच्या…

बजरंग बप्पा सोनवणे (वाढदिवस विशेष)

Bajrang Sonwane

येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक आणि येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्‌स लि. (केज) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक बजरंग (बप्पा) सोनवणे यांचा ६ जुलै रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! बप्पांनी साखर आणि कृषी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.…

ऊसतोड कामगार प्रश्नी नोडल एजन्सी नेमा : उच्च न्यायालय

sugarcane cutting

मुंबई : ऊसतोड कामगारांच्या समस्यांसंबंधी विविध सरकारी यंत्रणांना भूमिका मांडता यावी, यासाठी नोडल एजन्सी नेमावी असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील स्थलांतरित कामगारांच्या समस्यांवर उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर अखेर राज्य सरकारने नमती भूमिका घेत ऊसतोड…

कल्लाप्पाण्णा आवाडे (वाढदिवस विशेष)

Kallappanna Awade Birthday

साखर उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उत्तुंग आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे सहकारमहर्षी लोकनेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा ५ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! ते वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. इचलकरंजी…

‘टोकाई’ वर ॲड. जाधवांचेच वर्चस्व

Tokai Sugar Factory

हिंगोली: वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव यांनी कारखान्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या पॅनेलला १६, तर विरोधी पॅनेलला केवळ एक जागा मिळाली. कारखाना कोण चालवू शकतो, कोण थकीत रक्कम देऊ शकतो, हे सभासदांना…

फिरोजभाई (वाढदिवस)

Firoz Shaikh Birthday

‘21 शुगर’चे अनुभवी मिल फिटर, अभ्यासू कर्मचारी श्री. फिरोजभाई शेख यांचा ४ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्होवो, ही प्रार्थना.

‘घोडगंगा’ कामगारांचे ‘दिंडी आंदोलन’

Ghodganga sugar strike

पुणे : न्हावरे येथील श्री. रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने दहा महिन्यांचा थकीत पगार आणि १२ टक्के वेतनवाढीच्या फरकाची रक्कम त्वरित द्यावी, या मागणीसाठी कामगारांनी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाला साकडे घालून, दिंडी काढून सोमवारी आंदोलन केले. दिंडी मोर्चानंतर भाजपचे…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’चे मिल रोलर पूजन उत्साहात

Shrinath sugar roller pujan

६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पुणे : ऊस गळीत हंगाम २०२३- २४ साठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन उत्साहात पार पडले. या हंगामात ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी…

वा. र. आहेर (वाढदिवस विशेष)

W R Aher Birthday

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया (डीएसटीएआय) आणि महाराष्ट्र बॉयलर परीक्षा बोर्ड मुंबईचे सदस्य, प्रथितयश साखर सल्लागार वा. र. आहेर यांचा २ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जनता उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय (मुखेड,…

Select Language »