SugarToday

SugarToday

सहकार क्षेत्रासाठी मोठी बातमी; ई-कॉमर्स ॲपचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

Indian coop congress

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी संस्थांसाठी शनिवारी ई-कॉमर्स अॅप लाँच केले आहे. Google क्लाउड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (NCUI) यांनी अॅपसाठी भागीदारी केली आहे, ज्याचा उद्देश सहकारी संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वापरण्यास सुलभ तंत्रज्ञान प्रदान करणे…

‘अंबाजोगाई साखर’च्या चेअरमनपदी रमेश आडसकर

Ramesh Adaskar

बीड : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रमेश आडसकर आणि  व्हाइस चेअरमनपदी दत्ता पाटील यांची शनिवारच्या विशेष बैठकीत बिनविरोध निवड झाली. बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. कारखाना…

नाशिक सहकारी साखर कारखान्यात ६५ पदांची भरती

vsi jobs sugartoday

नाशिक : पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या विविध विभागांमध्ये ६५ पदे भरायची आहेत. त्यासाठी कारखान्याने १ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून, ६ तारखेपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. हा साखर कारखाना अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी या कंपनीद्वारे चालवण्यात…

‘क्रांतिअग्रणी’ची निवडणूक बिनविरोध

Arun Laad (Anna), MLC

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अरूणअण्णा लाड, शरद लाड यांच्यासह सर्व २१ संचालक बिनविरोध निवडून आले. आमदार लाड यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक :आमदार अरुण गणपती लाड,…

‘व्यंकटेश शुगर युनिट २’चे रोलर पूजन उत्साहात

khadakpurna agro roller

सिल्लोड : दि व्यंकटेश शुगर च्या युनिट 2 खडकपूर्णा ॲग्रो संचालित सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, (माणिकनगर,भवन सिल्लोड ) च्या गळीत हंगाम 2023-24 चा मिल रोलर पूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी दि व्यंकटेश ग्रुप चे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे व…

‘शून्य टक्के मिल बंद तास’वर तज्ज्ञ आहेर यांचे मार्गदर्शन

W R Aher

बीड : “एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास”, तसेच “हायप्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि सुरक्षितता या विषयांवर साखर उद्योगातील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीएचे संचालक वा. र. आहेर यांचे लोकनेते सुंदररराव सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर, जिल्हा-बीड येथे नुकतेच…

श्रीदत्त इंडियाचे दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Shridatta India sugar roller

सातारा : श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामामध्ये 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या अनुषंगाने तोडणी व वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया पार पडली आहे, अशी माहिती देऊन, ‘मागील 4 गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिलेल्या चोख…

जगदीश हरळीकर (वाढदिवस)

Jagdish Haralikar bday

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक श्री. जगदीश हरळीकर यांचा २९ जून रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायुरोग्य देवो!

एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ

Sugarcane FRP

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी गळीत हंगामासाठी (२०२३-२४) उसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर रू. ३०५० वरून रू. ३१५० वर गेला आहे. याचा सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे केंद्राने…

‘भीमा’चा मिल रोलर पूजन सोहळा

Bhima Sugar Solapur

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या गंळीत हंगामाचा (२०२३-२०२४) मिल रोलर पूजन सोहळा २८ जून २०२३ रोजी कारखान्याचे युवा चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. यावेळी मातोश्री मंगलताई महाडिक, भीमा परिवाराचे प्रमुख राज्यसभा खासदार…

Select Language »