SugarToday

SugarToday

कन्हैया देशमुख यांचे निधन

kanhaya deshmukh

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट १ चे बॉइलिंग हाऊस ए क्लास फिटर कन्हैया देशमुख यांचे गुरुवारी सकाळी दहा वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .

‘लोकनेते सोळंके’ कारखान्याची साखर विक्री

बीड जिल्ह्यातील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याने खुल्या साखर विक्रीसाठी टेंडर जारी केले आहे, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे….

संत मीराबाई

Sant Meerabai

आज गुरुवार, मार्च २, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ११, शके १९४४सूर्योदय : ०६:५७ सूर्यास्त : १८:४४चंद्रोदय : १४:२५ चंद्रास्त : ०४:१४, मार्च ०३शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : हेमंतचंद्र माह…

साखर आयुक्त गायकवाड यांना ‘सर सन्मान’ पुरस्कार

shekhar gaikwad, sugar commissioner

सोलापूर : स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाउंडेशनचा (सर फाउंडेशन) ‘सर सन्मान’ पुरस्कार राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना जाहीर झाला आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्राबरोबरच ग्रामविकास, साहित्य, सामाजिक, संशोधन व ग्रासरूट इनोव्हेशन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्च…

श्री संत कुर्मदास साखर कारखान्यात ६६ पदे भरणार

Sant Kurmdas sugar factory

सोलापूर – श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि. सहकार महर्षी गणपतराव साठेनगर, (पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर ४१३२०८) येथे कार्यकारी संचालक पदासह तब्बल ६६ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. प्र. दिनी १२५० मे. टन क्षमतेच्या साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त…

असे असेल EPFO चे वाढीव पेंशन

New pension scheme

सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 4 नोव्हेम्बर 2022 च्या निकालास अनुसरण EPFO ने पेंशनबाबत मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रक दिनांक 29 डिसेम्बर 2022 रोजी जारी केले. त्यानंतर त्यावर पुन्हा दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी स्पष्टीकरण जारी केले त्यानुसार- 1)दिनांक 1 सप्टेम्बर 2014 रोजी कामावर…

आज राष्ट्रीय विज्ञान दिन

Sir C V Raman

आज मंगळवार, फेब्रुवारी २८, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ९, शके १९४४सूर्योदय : ०६:५९ सूर्यास्त : १८:४३चंद्रोदय : १२:४३ चंद्रास्त : ०२:३३, मार्च ०१शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह…

‘आजरा’चे मोलॅसिस विक्रीसाठी टेंडर

गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने मोलॅसिस विक्रीसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे…..

‘जरंडेश्वर’ कारखान्याची डिस्टिलरी बंद

jarandeshwar sugar

सातारा : कोरेगाव जवळील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी प्रा. लि. यांचा संयुक्त करार संपुष्टात आल्याने डिस्टलरी बंद ठेवण्यात यावी, असा लेखी आदेश पुणे येथील प्रादेशिक साखर सहसंचालकांनी बजावल्याने व्यवस्थापनाने डिस्टिलरी बंद करण्याचे मान्य करून उत्पादन…

‘बारामती ॲग्रो’च्या साखर कारखान्यात ३३ पदांची भरती

पुणे : बारामती ॲग्रो कंपनीच्या शेटफळगढे (युनिट १, ता. इंदापूर ) येथील साखर कारखान्यामध्ये इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन आणि डिस्टिलरी या विभागांमध्ये ३३ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिनिअर इंजिनिटर, डेप्युटी मॅनेज़र, असि. इंजिनिअर,…

Select Language »