SugarToday

SugarToday

‘गंगामाई शुगर’मध्ये १९ पदांची भरती

Jobs in Sugar industry

शेवगाव : गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. च्या शेवगाव तालुक्यातील गंगामाई शुगरमध्ये १९ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी २८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ईमेल किंवा टपाद्वारे अर्ज पाठवण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

साखर क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू

ambedkar sugar employees

धाराशिव : जिल्ह्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे ई. डी. पी. मॅनेजर संतोष पाटील व सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर श्रीकांत जाधव यांचे २० जुलै रोजी अपघाती निधन झाले आहे. ऐन उमेदीच्या वयात दोघांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ…

ऊस सिंचन नियोजनासाठी पुढील महिन्यात ‘एमडी कॉन्फरन्स’ : साखर आयुक्त

Dr. Chandrakant Pulkundwar

विशेष मुलाखत / शुगरटुडे ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. शेखर गायकवाड हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे महाराष्ट्राचे साखर आयुक्त म्हणून रूजू झाले. गेल्या ६ जून रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. पहिल्या…

साखर कारखान्यांसाठी जीएसटी प्रशिक्षण जुलैऐवजी ऑगस्टमध्ये

GST Training

पुणे : महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि टीडीएस बाबतचा प्रशिक्षण वर्ग येत्या ९ व १० ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे, असे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल कारंजकर यांनी कळवले…

इथेनॉल मिशनचा जागतिक साखर बाजारावर परिणाम – BMI अहवाल

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिशनमुळे आगामी काही भारतीय साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय साखर निर्यात बाजारपेठेतील स्थान घसरणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. फिच सोल्युशन्सच्या युनिट बीएमआय या संशोधन संस्थेने तयार केलेल्या एशिया बायोफ्युएल आउटलुकच्या अहवालानुसार, क्रूउ तेल उत्पादनांचे…

श्री शंकर कारखान्याचे मिल रोलर पूजन

Shri Shankar Sugar

सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ चे रोलर पूजन विधान परिषद आमदार तथा श्री. शंकर सहकारी चे चेअरमन मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच कारखान्याच्या प्रस्तावित 5500 मे टन प्रतिदिवस गाळप क्षमतेच्या…

‘जकराया’ला ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खत निर्मितीत यश

jakraya sugar

सोलापूर : जकराया साखर कारखान्याने (ता. मोहोळ )ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खताची निर्मिती सुरू केली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या खाताची निर्मिती येत आहे. वाढत्या मागणीचा विचार करून कारखाना लवकरच पीडीएम पोटॅश दाणेदार खताची निर्मिती करणार…

‘शून्य टक्के मिल बंद तास’ साठी आहेर यांच्या टिप्स

w r aher

लातूर : अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज येथे, ‘शून्य टक्के मिल बंद तास’ या विषयावर साखर उद्योगातील नामवंत सल्लागार आणि डीएसटीए, पुणेचे संचालक वा. र. आहेर यांनी मार्गदर्शन केले. ‘शून्य टक्के मिल बंद तास’चे लक्ष्य कसे साध्य करायचे…

दुबळी समिती नेमून विश्वासघात केला : राजू शेट्टी

Raju Shetty addressing

ऊस दर नियंत्रण समिती नियुक्त्यांमध्ये शेतकरी नेत्यांना डावलले मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील आणि सदाभाऊ खोत यांना राज्य सरकारच्या ऊस दर नियंत्रण समिती सदस्य पदांच्या नियुक्त्यांमध्ये डावलण्यात आले आहे.  ऊस दर…

संपूर्ण ‘एफआरपी’ दिल्याखेरीज यंदाही गाळप परवाने नाहीत

Dr. Chandrakant Pulkundwar

पुणे : ‘एफआरपी’ची आतापर्यंतची संपूर्ण रक्कम अदा केल्याखेरीज साखर कारखान्यांना गळीत हंगाम २०२३-२४ साठी गाळप परवाने दिले जाणार नाहीत, अशी ठोस भूमिका साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतली आहे. ते ‘शुगरटुडे’ मॅगेझीनशी बोलत होते. येत्या ऑक्टोबरपासून नवीन गळीत हंगाम…

Select Language »