SugarToday

SugarToday

बसवेश्वर जयंती, अक्षय्य तृतीया

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, एप्रिल ३०, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १० , शके १९४७सूर्योदय : ०६:११ सूर्यास्त : १९:००चंद्रोदय : ०८:०६ चंद्रास्त : २२:०५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

विखे पाटील यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

Radhakrishna Vikhe Patil

साखर कारखाना कर्जमाफी प्रकरण अहिल्यानगर :  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस  ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.…

एफआरपी : यंदा १०५ कारखाने -शंभर नंबरी-

FRP of sugarcane

पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला…

आ. रोहित पवारांचा कारखाना ऊस गाळपामध्ये राज्यात आघाडीवर

Rohit Pawar MLA

पुणे : महाराष्ट्रात ऊस गाळपामध्ये २०२४-२५ च्या हंगामातही आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील बारामती ॲग्रोने आघाडी घेतली आहे. एका कारखान्याचे गाळप गृहित धरले तर (समूह नव्हे) शेटफळगडे येथील बारामती ॲग्रोने यंदा सुमारे १६ लाख ९० हजार मे. टन ऊस गाळप करून…

राजा रवि वर्मा

Raja Ravi Verma

आज मंगळवार, एप्रिल २९, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक ९ , शके १९४७सूर्योदय : ०६:१२ सूर्यास्त : १९:००चंद्रोदय : ०७:०८ चंद्रास्त : २०:५७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

‘कर्मयोगी’च्या शेतकऱ्यांचा बिलांसाठी आत्मदहनाचा इशारा

Karmyogi SSK sugar

पुणे : राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील, इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची अवस्था वाईट असून,  चालू वर्षी गाळपासाठी ऊस उत्पादकांनी दिलेल्या उसाची बिले पाच महिने उलटूनहून मिळाली नाहीत, अशी तक्रार…

थोरले बाजीराव पेशवे

Thorale Bajirao Peshave

आज सोमवार, एप्रिल २८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ८, शके १९४७सूर्योदय : ०६:१२ सूर्यास्त : १९:००चंद्रोदय : ०६:१७ चंद्रास्त : १९:४७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल…

कर्मचाऱ्यांना योग्य व वेळेवर पगार हवा

D M Raskar Article

साखर उद्योगामधे महाराष्ट्रात सध्या अंदाजे दीड लाख कर्मचारी काम करीत आहेत. अलीकडे आपण ऐकतो की, संपूर्ण साखर उद्योगात कुशल मनुष्यबळ व कार्यक्षम अधिकाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक आठवडयात एक किंवा दोन कारखान्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या दिसतात. तोच धागा पकडून या…

यशवंत कारखान्या प्रकरणी हायकोर्टाच्या संचालक मंडळाला नोटिसा

Yashwant sugar factory

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याची शंभर एकर जमीन सुमारे ३०० कोटी रुपयांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने संचालक मंडळासह सर्व संबंधितांना नोटिसा जारी केल्या  संचालक मंडळाच्या जमीन विक्रीच्या निर्णयाविरोधात शेतकरी सभासद कृती…

FRP थकविणाऱ्या एकूण 20 साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ ची कारवाई

Sugarcane FRP

पुणे – गत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय एफरपई चे पैसे थकविणाऱ्या पाच साखर कारखान्यांवर साखर आयुक्त सिद्धराम सालिमाठ यांनी आरआरसी अन्वये कारवाई केली आहे. यापूर्वी 15 कारखान्यावर अशी कारवाई झाली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तीन व बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील…

Select Language »