SugarToday

SugarToday

सोमेश्वर कारखाना ठरला राज्यात *सर्वोत्कृष्ट*, व्हीएसआयचे (VSI) पुरस्कार जाहीर

Ghule, Gaikwad best MD of Sugar Industry

पुणे : साखर क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ने सन २०२४-२५ या गाळप हंगामासाठीचे विविध स्तरावरील पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षाचा मानाचा ‘कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना…

ह्याले ढोंग म्हणते!

W R Aher Poem

रडू नको दादा, मी दिल्लीमधी जाते|रेवड्या मी आणते, मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मुंबईला जाते|मलीदा मीआणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी नाशिकला जाते|शेततळे आणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मंत्र्याला भेटते|फुकट धान्य आणते, मग तुला भरविते||…

साखर उद्योगासाठी चिंताजनक स्थिती : हर्षवर्धन पाटील

harshwardhan patil

पुणे: आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी साखर न खाणारा मोठा वर्ग देशात निर्माण झाला आहे. साखरेचा घरगुती वापर कमी झाला आहे; तसेच साखरमुक्त पदार्थांच्या मागणीमुळे शीतपेयांमधील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने साखर उद्योगाची काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय सहकारी साखर…

‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ने कृष्णा कारखान्याचा सन्मान

Krishna Sugar Award

कराड – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव माहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला कॉसमॉस बँक पुरस्कृत ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. पुणे…

१०१ व्या जयंती निमित्त..

Late Appasaheb Bhosale Birth Anniversary artcile

कुशल प्रशासक, सहकार, कृषी, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील दीपस्तंभ असलेले सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले ऊर्फ अप्पासाहेब यांची २२ डिसेंबर २०२५ रोजी १०१ वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या उत्तुंग कार्याला अभिवादन करणारा विशेष लेख. काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या चौकटीत अडकत नाहीत; ती काळाला…

मनाला निराश करू नका

काम करा जरा काम करा |जगी आला तर काम करा||इथे जन्माचे सार्थक करा|समाजोपयोगी काम करा||व्यर्थ न जाय मानव जन्म|मनाला निराश करू नका||१|| मुहूर्ताची वेळ वाया जायी|उपकार हा वाया न जायी|| जग स्वप्नमय मानूं नका|मार्ग आपला करा प्रशस्त||ईश्वर आहे पाठीशी उभा |मनाला…

पाटील भेटले गडकरींना

HARSHVARDHAN PATIL AND GADKARI

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. भेट पालखी मार्गाबाबत असली,…

उदगिरी शुगरच्या १ लाख ४० हजार १०१ व्या साखर पोत्याचे पूजन

Udagiri Sutar bags Puja

सांगली : बामणी (पारे) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या 1 लाख 40 हजार 101 साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुलदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचा गळीत हंगाम…

शेतीतील कचरा नव्हे, तर ऊर्जेची खाण!

Dilip Patil Expert Column

नाविन्याचा ध्यास आणि जर्मनीची तंत्रवारी: ‘लेहमन-युएमटी’ (Lehmann-UMT) कंपनीला सदिच्छा भेट ११ डिसेंबर २०२५. जर्मनीतील न्युरेमबर्ग शहरातून आमचा प्रवास सुरू झाला. एकूण शिष्टमंडळ मोठे असले, तरी केवळ सात समर्पित ऊर्जा तज्ज्ञांचा (EPC तज्ज्ञ, सल्लागार आणि बायोगॅस प्रकल्प विकासक) एक छोटा गट…

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम: एका महिन्यात 45,911 पंप

Maharashtra sets new record in Solar power sector - by Vikrant Patil

.. आणि 5 आश्चर्यकारक गोष्टी -विक्रांत पाटील शेतीसाठी दिवसा वीज मिळवणे, हे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान राहिले आहे. अनियमित वीज पुरवठा आणि वाढत्या बिलांमुळे सिंचन करणे कठीण होते, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि उत्पन्न घटते. पण आता या…

Select Language »