‘घोडगंगा’चे हक्काचे पैसे कसे मिळत नाहीत तेच पाहतो : पवारांचा इशारा

पुणे : अशोक पवार यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्या, मग मी पाहतो रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे हक्काचे पैसे थांबतात ते…., असा खणखणीत इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…










