SugarToday

SugarToday

महाराजा सयाजीराव गायकवाड

Maharaja Sayajirao Gaikwad

आज मंगळवार, मार्च ११, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २० , शके १९४६सूर्योदय : ०६:५० सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय : १६:२५ चंद्रास्त : ०५:३८, मार्च १२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनचंद्र…

उसाला ट्रक उलटला; ६ मजुरांचा मृत्यू

Sugarcane Truck

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर खांडी येथे ऊसाच्या ट्रकला अपघात झाला असून, या दुर्घटनेत ११ कामगार ट्रकखाली अडकले, तर ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उसाच्या ट्रकवर १७ मजूर बसून प्रवास करत असताना, अचानक ट्रक उलटल्याने सर्व मजूर त्याखाली…

मंगेश पाडगावकर

Mangesh Padgaonkar

आज सोमवार, मार्च १०, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन १८ , शके १९४६सूर्योदय : ०६:५१ सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय : १५:२९ चंद्रास्त : ०४:५९, मार्च ११शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष…

उंदरांनी फस्त केला ४ कोटींचा ऊस

Rats eat sugarcane

कानपूर : यावर्षी कानपूरमधील घाटमपूर या ऊस उत्पादक क्षेत्रात उसाचे उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच कारखान्यांसाठी शेतात ऊस शिल्लक राहिला नाही. कारण, शेतात मोठ्या संख्येने झालेला उंदरांचा सुळसुळाट. प्रशासनाच्या अंदाजानुसार उंदरांनी तब्बल ४ कोटींहून अधिक किमतीचा…

इथेनॉल : केंद्राची सहकारी साखर कारखान्यांसाठी सुधारित योजना

Ethanol

केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या इथेनॉल प्रकल्पांचे रूपांतर करून वर्षभर धान्य जसे की मका आणि खराब झालेल्या अन्नधान्याचा वापर करून चालवता यावे यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. सुधारित इथेनॉल व्याज सवलत योजना या उपक्रमाचा भाग असून,…

सर होमी मोदी

Sir Homi Modi

आज रविवार, मार्च ९, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन १७ , शके १९४६सूर्योदय : ०६:५२ सूर्यास्त : १८:४६चंद्रोदय : १४:३० चंद्रास्त : ०४:१६, मार्च १०शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष…

श्रीशैल्य उटगे (दादा) : वाढदिवस

Shrishailya Utage

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि लातूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, उद्योजक, प्रगतीशील शेतकरी श्रीशैल्य उटगे दादा यांचा ९ मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!श्री. उटगे दादा कॉलेज जीवनापासूनच समाजकारण आणि राजकारणात आहेत.…

हरित हायड्रोजनचे युग : इलेक्ट्रोलिसिस तंत्रज्ञानाची सखोल माहिती

Dilip Patil Article

जग स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत असताना, हरित हायड्रोजन उद्योगांचे डिकार्बोनायझेशन आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हायड्रोजन हा एक महत्त्वाचा उपाय म्हणून उदयास आला आहे. नूतनीकरणीय ऊर्जेच्या सहाय्याने इलेक्ट्रोलिसिसद्वारे निर्मित, हरित हायड्रोजन जागतिक ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडविण्याचे दिशेने मार्गक्रमण…

The Future of Green Hydrogen: A Deep Dive into Electrolysis Technologies

Dilip Patil Article

As the world transitions to clean energy, hydrogen has emerged as a key solution for decarbonizing industries and reducing dependence on fossil fuels. Produced through electrolysis using renewable energy, green hydrogen is poised to revolutionize the global energy sector. This…

‘अंतरीचे बोल’ काव्य संग्रहावर आहेर यांचे व्याख्यान

Aher poem Speech

नाशिक : येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘पुस्तकावर बोलू काही’ या विषयावरील १११ व्या कार्यक्रमात साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर यांचे व्याख्यान झाले. त्यांच्या “अंतरीचे बोल” या कविता संग्रहावर त्यांनी व्याख्यान दिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माणूस…

Select Language »