बारा ज्योतिर्लिंग आरती

ओम नमोजी त्र्यंबकेश्वरागौतमीतटवासी शंकरावेरूळच्या देवा घृष्णेश्वराआरती करु भोळ्या शंकरा||१|| दारुकावनीच्या नागेश्वरावाराणसीच्या तु विश्वेश्वरानमन तुजला गौरीहराआरती करु भोळ्या शंकरा||२|| नमितो तुज ओंकारेश्वरासेतूबंधे तु श्रीरामेश्वराश्रीरामे विराजिले ईश्वराआरती करु भोळ्या शंकरा||३|| हिमालये तु केदारेश्वराउज्जैनीच्या महांकालेश्वराचरणी दंडवत स्वीकाराआरती करु भोळ्या शंकरा||४|| परळी वैजनाथा ईश्वरासौराष्ट्र…











