SugarToday

SugarToday

‘ज्ञानेश्वर’चे १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Ghule Dnyaneshwar Sugar Nevasa

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा ५१ वा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न नगर – आपल्या कारखान्याने मार्च २०२५ अखेर १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, ऑक्टोबर १९, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २७ शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३४ सूर्यास्त : १८:१३चंद्रोदय : १९:४२ चंद्रास्त : ०८:२०शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष : कृष्ण…

आठ हप्त्यात कर्ज परतफेड, किल्लारी साखर कारखान्याला दिलासा

Killari Sugar

मुंबई : किल्लारी (ता. औसा, जि. लातूर) येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यास जुनी कर्जाची रक्कम परतफेड करण्यास आठ हप्ते पाडून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्री हा निर्णय जारी करण्यात आला. यासंदर्भात साखर कारखान्याने सरकारकडे…

CBG पॉलिसी होतेय तयार, साखर संकुलात २२ ला बैठक

BIOGAS - CBG

पुणे : साखर कारखान्यांनी प्रेसमडपासून बायोगॅस तयार करण्याच्या विषयावर येत्या २२ ऑक्टोबर रोजी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे सर्व कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक साखर सहसंचालकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साखर…

साखर कामगारांचा १६ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

SUGAR WORKERS CONVENTION AT SANGALI

सांगली : वेतन वाढीसह विविध मागण्यासाठी राज्यातील साखर कामगार येत्या १६ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची सांगली येथील साखर कामगार भवन येथे नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी…

पहिले मराठी साखर कारखानदार बोरावके यांची जयंती

NARAYANRAO BORAWAKE MALI SUGAR.

आज गुरुवार, ऑक्टोबर १७, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २५ शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३३ सूर्यास्त : १८:१४चंद्रोदय : १८:०८ चंद्रास्त : चंद्रास्त नहींशक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष :…

योगेश्वरी शुगरचे तीन लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट

Yogeshwari sugar, R T Deshmukh

बीड : पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या २३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कार्यकारी संचालक अॅड. रोहित देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उत्कर्षा देशमुख यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर रोजी विधिवत झाला. या वेळी साखर कारखान्याचे चेअरमन माजी…

डॉ. कुणाल खेमनार : वाढदिवस शुभेच्छा

Dr. Kunal Khemnar Birthday wishes

महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांचा १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राच्या प्रशासन क्षेत्रातील ते एक आश्वासक चेहरा आहेत. त्यांच्या कामाची शैली खूप वेगळी असून, मोठा उरक आहे.२०११ च्या बॅचचे आयएस अधिकारी डॉ. कुणाल खेमनार…

रामशास्त्री प्रभुणे, आजचे पंचांग

Ramshastri Prabhune

आज मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २३ शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३३ सूर्यास्त : १८:१५चंद्रोदय : १६:४६ चंद्रास्त : ०५:०७, ऑक्टोबर १६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष…

ज्यांच्या पाठीशी ‘पांडुरंग’ तेच आमदार : प्रशांतराव परिचारक

pandurang sugar boiler pradipan 2024

१२ ते १३ लाख मे. टन ऊस उपलब्ध होणार पंढरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून मी मंगळवेढा, माढा, सांगोला व मोहोळ या चार तालुक्यांत मतदारसंघांचा दौरा करत आहे. या मतदारसंघात पांडुरंग परिवाराचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यामुळे पांडुरंग परिवार ज्या बाजूने असेल…

Select Language »