सांगलीतील ऊस दर जाहीर करण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत

सांगली : कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी ( दि. ७) जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, यावर काहीच तोडगा निघाला नाही. अखेर ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना ५…











