इंजिनिअर बाबासाहेब कल्हापुरे यांचे निधन

मुळा सहकारी साखर कारखान्याचे असिस्टंट इंजिनिअर बाबासाहेब काशिनाथ कल्हापुरे (राहणार सोनई, श्रीरामवाडी ) यांचे आज दुपारी चार च्या दरम्यान हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या वस्तीवर सायंकाळी 7.30 वाजता पार पडला. मुळा उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय यशवंतराव…