उसाचे पाचट पेटविताना वृद्धाचा होरपळून मृत्यू; भाऊ गंभीर

शिराळा : उसाचे पाचत पेटवताना भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करण्याऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे. आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) असे भाजून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर या घटनेदरम्यान वसंत रामचंद्र मोरे…














