ब्लॉग

कराडमध्ये उसाच्या फडात बिबट्याचा मृत्यू

उंब्रज (ता. कराड ) : कराड तालुक्यातील चरेगाव येथे उसाच्या शेतात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदाशिव दबडे यांच्या ‘धारकरा मळा’ शिवारातील शेतात ऊसतोड सुरू असताना ही घटना उघडकीस आली.  बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, त्याचा…

कृष्णा कारखान्याचे पर्यावरणपूरक पाऊल

krishna sugar Award

‘एसआरएस’ प्रकल्पाद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर शिवनगर (ता. कराड): येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात एसआरएस (सल्फर रिमूव्हिंग सिस्टिम) हा अत्याधुनिक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक,…

साखर कारखानदारी वाढवण्यासाठी ‘एआय ‘चा पर्याय

मंत्री हसन मुश्रीफ; एकरी १०० टनांवर ऊस उत्पादन वाढवण्याची गरज मुरगूड : केंद्र सरकारच्या सोलर पॅनलमुळे व इलेक्ट्रिक वाहनांमुळे साखर व उपपदार्थांना दराबाबत मर्यादा येऊन कारखानदारी अडचणीत आली आहे. वेगाने बदलणाऱ्या य परिस्थितीला तोंड देण्यासाठी ‘एआय’च्या मदतीने शंभर एकरांत ऊस…

अजिंक्यतारा साखर कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक

शासकीय पथकाचा निर्वाळा सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारासहकारीसाखरकारखान्यातील ऊस वजन काट्यांची शासकीय भरारी पथकाने अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये कारखान्याचे सर्व वजन काटे तंतोतंतआणिअचूक असल्याचे स्पष्ट झाले असून, पथकाने तसा अधिकृत अहवाल सादर केला आहे.  तपासणीचा तपशील तपासणी पथकातील सदस्यलेखा परीक्षक अनिता अटक आणि…

राज्यात साखर उत्पादनात मोठी झेप

Sugar Market Report

२०.८६ लाख मेट्रिक टनांची वाढ पुणे ः महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा राज्याच्या साखर उत्पादनात २०.८६ लाख मेट्रिक टनांची लक्षणीय वाढ झाली आहे. अनुकूल परिस्थितीमुळे यंदा गाळप आणि साखर उतारा या दोन्हीमध्ये सुधारणा…

ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

जमखंडी(कर्नाटक): ऊसतोडीचा हंगाम संपवून आपल्या गावाकडे परतणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातली आहे. जमखंडी तालुक्यातील कट्टीकेरेजवळ शनिवारी सकाळी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या भीषण अपघातात एका बालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ मजूर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्व मजूर महाराष्ट्र…

मुखी असे रामनाम !

Aher Poem Ramnam

गाठीला नाही  दमडीनाही खरचाया दाम||नाही वेचली कवडीमुखी असे रामनाम ||१|| होते बंधू शक्तीमानभरत लक्ष्मणासम||ज्यांचा तिन्ही लोकी डंकामुखीअसे रामनाम ||२|| प्रभुचरण स्पर्शानेपावन शबरीधाम||पावन किरात गुहामुखी असे रामनाम ||३|| नाही मी सती अहिल्याजरी ना मी वाल्यासम||अप्रिय माझ्या सावल्यामुखी असे राम नाम ||४|| रामभक्त…

ऊसतोडणी मजुराच्या कोवळ्या बालिकेवर पुणे स्टेशनवर लैंगिक अत्याचार

Sugar sector Cheating

पुणे : ऊसतोडणी काम संपल्याने मध्यप्रदेश मधील कुटुंब आई, वडील व चार लहान मुले पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने 16/02/26 रोजी रात्री पुणे रेल्वे स्टेशन येथे आले असता, एका नराधमाने चार वर्षांच्या कोवळ्या जीवावर लैंगिक अत्याचार करण्याची मन सुन्न करणारी…

रुपयाचे हेलकावे व अर्थव्यवस्था !

Nandkumar Kakirde Article

– प्रा.नंदकुमार काकिर्डे डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सातत्याने खाली वर जात असून त्याने नवीन निचांकी नुकतीच नोंदवली. या हेलकावेपूर्ण विनिमय दराचा देशाला किंवा अर्थव्यवस्थेला काय फायदा किंवा तोटा होतो याचा घेतलेला वेध. जगभरातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उल्लेख…

शेतकऱ्यांचा तिसरा खोडवा नाकारू नका

Dr. Sanjay Kolate is new Sugar Commissioner

साखर आयुक्तांचे कारखान्यांना कडक आदेश पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी उसाच्या तिसऱ्या खोडव्याची(Third Ratoon) नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असे स्पष्ट आदेश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. अनेक कारखाने तिसऱ्या खोडव्याची नोंद घेण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्तांनी हे…

‘त्‍या’ कारखान्यांना आता १५% व्याज भरावे लागणार

Sugarcane FRP

साखर आयुक्तांचा कडक इशारा पुणे : शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) देण्यास विलंब करणाऱ्या साखर कारखान्यांची आता खैर नाही. २०२५-२६ च्या हंगामात ज्या कारखान्यांनी पेमेंट उशिरा दिले आहे, त्यांना थकीत रकमेवर १५ टक्के व्याज द्यावेच लागेल, असा स्पष्ट इशारा साखर आयुक्त डॉ.…

जागतिक सामाजिक न्याय दिन

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, फेब्रुवारी २०, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन १, शके १९४७सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:४१चंद्रोदय : ०८:४५ चंद्रास्त : २१:२४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष :…

India’s sugar exports reach 2.01 lakh tonnes : AISTA

Sugar Export by India

New Delhi – India has exported 2,01,547 tonnes of sugar through February in the current 2025-26 marketing year, with the United Arab Emirates the top destination, the All India Sugar Trade Association (AISTA) said. Sugar exports remain under government control…

सहकार आयुक्त, माजी साखर आयुक्त बोलणार मराठी साहित्यावर

Govt Officers Marathi Sahitya Sammelan

पुणे : पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आहे. संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे…

साखर कारखान्यांचे ‘मल्टीफीड’ स्वप्न आणि वास्तव!

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

–दिलीप पाटील सध्या साखर कारखान्यांच्या मल्टिफीड डिस्टिलरी (Multifeed Distillery) बाबत अनेक बातम्या येत आहेत, पण त्यामागचे ग्राउंड रिअ‍ॅलिटी मात्र वेगळीच दिसतेय. त्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे: कागदावर प्रगती, जमिनीवर शांतता:केंद्राच्या व्याज अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातील ६३ सहकारी कारखान्यांनी मंजुरी घेतली असली, तरी…

ऊसउत्पादकांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

sugarcane FRP

साखर कारखानदारांना १० कोटींची बँक गॅरंटी अनिवार्य मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम म्हणजेच एफआरपी(FRP) वेळेत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता आजारी किंवा भाडेतत्त्वावर (Lease) चालवण्यास घेतलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना हवा…

राज्यातील ऊसउत्पादकांसाठी ३५ लाखांचे हार्वेस्टर अनुदान

Sugarcane Harvesting

पुणे : राज्यात ऊसतोड कामगारांच्या वाढत्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत(SMAM) ९०० ऊस तोडणी यंत्रे (हार्वेस्टर) अनुदानावर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रति यंत्र तब्बल ३५ लाख रुपयांचे अनुदान दिले जात असून, आतापर्यंत राज्यातील ६०० शेतकऱ्यांनी या सुविधेचा…

क्षारपड मुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ आता देशपातळीवर झळकणार

राहुरी कृषी विद्यापीठाकडून संशोधनास सुरुवात शिरोळ: तालुक्यातील नापीक आणि क्षारपड जमिनी पुन्हा सुपीक करणाऱ्या ‘दत्त पॅटर्न’ची आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या यशस्वी मॉडेलचा संशोधनासाठी स्वीकार केला असून, या अभ्यासाद्वारे…

‘व्हीपीके’कडून उसाला ३,००० रुपयांचा विक्रमी भाव

weighing scale sugar mill

उमरी : उमरी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक सुबकता वाढवण्यासाठी व्हीपीके उद्योग समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात गाळपासाठी येणाऱ्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाला आता प्रतिटन ३,००० रुपये इतका उच्चांकी भाव दिला जाणार असल्याची घोषणा समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी केली आहे.…

ऊसतोडणीसाठी ‘शॉर्टकट’; उभ्या पिकाला आग लावल्याने आर्थिक नुकसान

burned Sugarcane field

पुणे: राज्‍यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, अनेक जिल्‍ह्यांत शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावून तोडणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तोडणी मजुरांनी स्वतःचे काम सोपे करण्यासाठी अवलंबलेल्या या पद्धतीमुळे मात्र शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडत आहे. नेमका प्रकार…

ऊस गाळपात कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम

krishna sugar Award

१९९५-९६ चा १३.७१ लाख टनांचा उच्चांक मागे टाकला सातारा : डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी भरारी घेणाऱ्या रेठरे बु. येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये नवा गाळप विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने १४ फेब्रुवारी सकाळी…

रेणा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ

Diliprao Deshmukh

संस्थापक दिलीपराव देशमुखांची मोठी घोषणा रेणापूर : रेणा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चालू गळीत हंगामातील ४,२१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन करताना, कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी त्रिपक्षीय करारानुसार कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ लागू करण्याची घोषणा केली आहे. कार्यकारी संचालक…

ऊसतोड मजुरांची टोळी पुरवण्याचे आमिष; ११ जणांवर गुन्हा

सातारा : शेंद्र येथील अजिंक्यतारा कृषी औद्योगिक संस्थेची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ११ जणांवर सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवाजी देसाई (रा. मलकापूर, ता. कराड), पोपट आप्पासाहेब पाटील (रा. वाळवा, जि. सांगली), अमोल दत्तात्रय कोळेकर,…

साखरेचा गोडवा वाढला, पण शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!

Sugar Prices

पुणे : राज्यात आतापर्यंत ९१८ लाख टन उसाचे विक्रमी गाळप होऊन ८५६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. गाळप करण्यामध्ये जिल्ह्यांची सध्या चढाओढ पाहायला मिळत आहे. सध्यातरी उसाच्या गाळपात ‘पुणे’ तर साखर उत्पादनात ‘कोल्हापूर’ जिल्हा आघाडीवर आहे. दरम्‍यान, उत्पादन वाढले…

Select Language »